• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय ऑक्वाथलॉन व ट्रायथलॉन स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंची निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
राष्ट्रीय ऑक्वाथलॉन व ट्रायथलॉन स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंची निवड

पोलीस अधीक्षकांनी केले कौतुक

जळगाव (प्रतिनिधी) : हैदराबाद येथे इंडियन ट्रायथलॉन फेडरेशन व तेलंगणा स्टेट ट्रायथलॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ते १६ जुन  रोजी मिनी ऑरेंज राष्ट्रीय ऑक्वाथलॉन व ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन गाचीबोली स्टेडियम, हैदराबाद, राज्य तेलंगणा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या संघाची अजिंक्यपद स्पर्धा बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली होती. या स्पर्धेत आपल्या पोलीस जलतरण तलावच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावत महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सबज्युनिअर मुलींच्या गटात- अनुष्का दिपक पोतदार, जूनियर मुलांच्या गटात ओम रवींद्र चौधरी, यश हेमराज झटके यांची निवड झालेली आहे. तसेच या स्पर्धेसाठी तांत्रिक पंच म्हणून पोलिस जलतरण तलावाचे प्रशिक्षक कमलेश नगरकर यांची निवड झालेली आहे.

निवड झालेल्या खेळाडू व प्रशिक्षक यांना पोलीस अधीक्षक डॉ  महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक  अशोक नखाते, पोलीस उपधीक्षक (गृह)  प्रमोद पवार, पोलिस निरीक्षक मानवी संसाधन विभाग बुधवंत यांनी मार्गदर्शन व अभिनंदन केले.


 

 

Tags: #jalgaon news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

शेतीच्या मालकीवरून दोन गट भिडले, परस्परविरोधी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पारोळा तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पारोळा तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

मोबाईल नंबर हॅक करून साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

March 18, 2026
लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे
1xbet russia

लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

स्टॅम्प पेपरसाठी ५०० रुपयांची जादा मागणी करणाऱ्या वेंडरसह भाऊदेखील एसीबीच्या जाळ्यात

March 18, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!
1xbet russia

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

मोबाईल नंबर हॅक करून साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

March 18, 2026
लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon