• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

जळगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

जळगाव(प्रतिनिधी) : आरोग्यास हानीकारक असलेला पानमसाला, तंबाखू, सुगंधित सुपारी यांचे २ लाख ३ हजार ४१० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत दोन दुकाने सील करण्यात आले. ही कारवाई सोमवार दिनांक १० जून रोजी शहरातील पोलनपेठेतील तिजोरी गल्लीत करण्यात आली. या प्रकरणी दोघं दुकानदारांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिजोरी गल्लीमध्ये प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू, सुगंधित सुपारी विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार पथक मीरा ट्रेडर्स या दुकानावर पोहचले. तेथे दुकानात पानमसाला, तंबाखू, सुपारी यांचे एकूण ७९२ पाकीट आढळून आले. त्यांची किंमत १ लाख ४ हजार ५३५ असून याचे नमुने घेऊन साठा जप्त करण्यात आला. या सोबतच याच परिसरातील आशीर्वाद ्रेडर्स या दुकानावरदेखील पथकाने कारवाई केली.

या दुकानातूनही पानमसाला, तंबाखू, सुपारी यांचे एकूण ७५७ पाकीट व तंबाखूचे १९ डबे आढळून आले. त्याची किंमत ९८ हजार ८७५ रुपये आहे. या साठ्याचेही नमुने घेऊन तो जप्त करण्यात आला. ही दोन्ही दुकाने सील करण्यात आली आहेत. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मीरा ट्रेडर्सचे मालक संतोष हुकुमतमल राजपाल (रा. सिंधी कॉलनी) व आशीर्वाद ट्रेडर्सचे मालक रवी चंद्रभान चिमनानी (रा. गणपतीनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी करीत आहेत.

Previous Post

गायीला चारा टाकतांना सर्पदंशाने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

Next Post

विचार वारसा फाउंडेशनतर्फे १३० विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विचार वारसा फाउंडेशनतर्फे १३० विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात

विचार वारसा फाउंडेशनतर्फे १३० विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!