• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतात वीज कोसळल्याने दोन जनावरे दगावली

पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शेतात वीज कोसळल्याने दोन जनावरे दगावली

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून एक गोऱ्हा व एक बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना दि. ९ रोजी घडली. शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे दि. ९ रोजी दुपारी ४ वाजेपासून वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. लोणी बुद्रुक येथे मुसळधार पावसामुळे येथील शेतकरी किशोर विनायक पाटील यांच्या शेतात वीज कोसळल्याने त्यांच्या मालकीचे एक गोऱ्ह व एक बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. सदरची घटना कळताच गावकऱ्यांसह शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली. परंतु गोऱ्ह व बैल जागीच मयत झाले होते.

या बाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. शांताराम पाटील, डॉ. असिफ कुरेशी व त्यांच्या टीमने सदर घटनास्थळी जाऊन जनावरांची पाहणी केली. त्यानंतर मयत गुरांचे शविच्छेदन करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे सदर शेतकऱ्याचे दोन जनावरे दगावली आहेत. याबाबत शासन स्तरावरून शेतकऱ्याला मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.


 

 

Previous Post

हृदयद्रावक : पहिले पतीची नंतर पत्नीची गळफास घेवून आत्महत्या..!

Next Post

आजाराला कंटाळून तापी नदीपात्रात उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आजाराला कंटाळून तापी नदीपात्रात उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

आजाराला कंटाळून तापी नदीपात्रात उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon