• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मशीन लर्निंग अँड डाटा ऍनालिटिक्स युजिंग पायथॉन प्रोग्रामिंगवर उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2024
in जळगाव
0
मशीन लर्निंग अँड डाटा ऍनालिटिक्स युजिंग पायथॉन प्रोग्रामिंगवर उपक्रम

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शैक्षणिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जळगाव – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन आईईईच्या संयुक्त विद्यमाने जळगाव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मशीन लर्निंग अँड डाटा ऍनालिटिक्स युजिंग पायथॉन प्रोग्रामिंग या विषयावर वन वीक फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम दि. ३ जून ते ८ जून या कालावधीत घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन
आयएमआरचे संचालक डॉ. बी. व्ही. पवार तसेच त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. हेमंत इंगळे, रजीस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव कार्यक्रमाचे कन्व्हेनर प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख), कार्यक्रमाचे कॉर्डिनेटर प्रा. प्रशांत शिंपी (संगणक विभाग), आयक्यूएसी कॉर्डिनेटर प्रा. तुषार कोळी तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व इतर महाविद्यालयातील सहभागी प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. निलेश वाणी यांनी प्रास्ताविक करतांना कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व डॉ. हेमंत इंगळे यांनी सदर आयोजनाचे महत्त्व व विषयानुरूप माहिती दिली. प्रमुख पाहुणे डॉ. बी. व्ही. पवार यांनी मशीन लर्निंग अँड नालिसिस संदर्भात माहिती देताना वेगवेगळ्या डाटा कलेक्शन, डाटा क्लिनिंग, डाटा अनालिसिस, विज्वलायझेशन, डाटा सिक्युरिटी, सब्जेक्ट ऑफ ए आय आणि मशीन लर्निंग अलगोरिदम्स या विषयांशी निगडित सविस्तरपणे माहिती दिली. पहिल्या दिवसाच्या दुसर्‍या सत्रामध्ये डॉ. हेमंत इंगळे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील एजंट्स संदर्भात दुसर्‍या दिवसाच्या पहिल्या सत्रात डॉ. विजय कोतकर यांनी जुपायटर नोटबुक पायथॉन प्रोग्रामिंग, सर्व सहभागी प्रतिनिधींकडून हँड्स ऑन प्रॅक्टिस करून घेतली. तिसर्‍या दिवशी प्रा. संदीप पाटील यांनी सकाळच्या सत्रात अन सुपरवाईज मशीन लर्निंग अलगोरीदम या संदर्भात माहिती देताना के एन एन क्लासिफायर, के मीन्स, फजी सी क्लस्टरिंग, कन्फ्युजन मॅट्रिक्स याबद्दल सांगितले व दुपारच्या सत्रात सहभागी प्राध्यापकांकडून प्रात्यक्षिक करून घेतले.चौथ्या दिवशी प्रथम सत्रात प्रा. देवानंद बाठे यांनी ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग व मशीन लर्निंग याबद्दल माहिती दिली. प्रा. कविता बाठेयांनी बिल्डिंग सोल्युशन युजिंग मशीन लर्निंग, असेसमेंट, हायब्रीड प्रोच तसेच केस स्टडीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. पाचव्या दिवशी प्रा. प्रमोदगिरी गोसावी यांनी पायथॉन बद्दल मार्गदर्शन करताना डाटा स्ट्रक्चर, को लॅब, कॅगल, गेट हब प्रोजेक्टबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सहाव्या दिवशी प्रा. महेश एन पाटील यांनी सहभागी प्राध्यापकांसाठी योगासेशनचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी वेगवेगळ्या योगासनांच्या माध्यमातून प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना त्यांच्याकडून योगासने करून घेतले. कार्यक्रमाचे नियोजन संगणक विभाग प्रमुख प्रा.निलेश वाणी यांनी केले. प्रा. प्रशांत शिंपी यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच डॉ. हेमंत इंगळे अधिष्ठाता यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक विभागाचे सर्व प्राध्यापक वर्ग यांनी यशस्वी नियोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. देवेंद्र फेगडे प्रा. शिरीन पिंजारी यांनी केले.

 


 

 

Tags: Machine Learning and Data Analytics Using Python Programming Initiatives
Previous Post

कर्तव्यावर जाण्याआधीच जवानाने केली गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा सशस्त्र हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा सशस्त्र हल्ला

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा सशस्त्र हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर
1xbet russia

प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

March 28, 2026
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर
1xbet russia

 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!
1xbet russia

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon