• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उंट वाहतुक करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई

रावेर तालुक्यातील पाल येथे कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

रावेर (प्रतिनिधी) : रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दुरक्षेत्र शेरी नाका पोलीस चौकी येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान खरगोनकडुन पाल कडे येणारी आयशर वाहन क्रमांक चझ-४१, क – ५०७२ हिची तपासणी केली असता त्यात २,००,०००/- रुपये किंमतीचे भारतीय वंशाचे १० उंट यांना अत्यंत निर्दयतेने चारही पाय दोरीने घट्ट बांधुन त्यांना कुठल्याही चा-या पाण्याची सोय न करता वाहनात पुरेशीजागी न ठेवता कोंबुन जखडून बांधुन ठेवलेल्या अवस्थेत वाहतुक करीत असतांना मिळुन आले म्हणुन पोलीस अंमलदार मुकेश आनंदा मेढे यांचे फिर्याद वरुन

रावेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २५०/२०२४ प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम ११ चे (१), (घ), (ङ), (च), (ज), प्राण्याचे वाहतुक अधिनियम ४७,४८,४९ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ११९ प्रमाणे आरोपी नामे १) इस्माईल शहा सलीम शहा, वय २२ वर्ष, रा. भवराला, तह. सोनकंच, जि. देवास (म.प्र.), २) जाफर हुसेन आलम साहब, वय ४० वर्ष, रा. बडी दर्गा के

पास कळपा, ता. जि. कळपा यांचे विरुध्द गुन्हादाखल करुन सदर वाहनातील उंट हे आर. सी. बाफना अनुसंधान, गोशाळा कुसुंबा जळगांव येथे दाखल करण्यात

आलेले आहेत. सदर कारवाई पोउपनिरी सचिन बाळासाहेब नवले, पोलीस अंमलदार जगदिश लिलाधर पाटील, मुकेश आनंदा मेढे, प्रदिप सुकदेव सपकाळे यांनी कारवाई करुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीसअंमलदार विष्णु लक्ष्मण भिल हे करीत आहेत. आरोपीतांना अटक करण्यात आली आहे


 

 

Tags: #crime#jalgaon#jalgaon crime news #jalgaon police #maharashtraraaver
Previous Post

दुसऱ्याच्या पत्नीला पळवून नेणें पडले महागात, पतीने केले चाकूने वार

Next Post

जादुटोणाविरोधी, सामाजिक बहिष्कार कायदा देशभर लागू व्हावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जादुटोणाविरोधी, सामाजिक बहिष्कार कायदा देशभर लागू व्हावा

जादुटोणाविरोधी, सामाजिक बहिष्कार कायदा देशभर लागू व्हावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon