कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 279

भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 35 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 13 तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे बारा तर भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 279 झाली आहे.







