• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच : वरणगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून, दोन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2024
in क्राईम, जळगाव
0
जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच : वरणगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून, दोन जखमी

संशयितांच्या मागावर पोलिसांची पथके

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच आहे. सोमवारी जळगावात खून झाल्याची घटना ताजी असतानांच मंगळवारी दि. ४ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील मराठे पान मंदिर परिसरात खून झाला आहे. दोन गटात दुचाकी लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका गटाने चॉपरने प्राणघातक हल्ला केला. यात एका तरुणाचा खून झाला असून दोन जण जबर जखमी झाले आहेत. या घटनेचा वरणगाव पोलीस तपास करीत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मारेकरी फरार झाले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती सपोनि भरत चौधरी यांनी “केसरीराज” ला दिली आहे.

सय्यद आरिफ सय्यद समद अली (वय २८, रा. वरणगाव ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात आई, वडील, पत्नी यांच्यासह राहतो. कांदे-बटाट्याचा व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गावातीलच काही जणांसोबत त्याचे जुने वाद होते. मंगळवारी दि. ४ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मराठे पान मंदिराच्या आवारात त्याने त्याची दुचाकी लावली होती. त्याचवेळी जुना वाद असलेल्या व्यक्तीने देखील त्याच्या दुचाकीजवळ दुचाकी लावली. यामधूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर एकाने तरुणावर चॉपरने तिघांवर प्राणघातक हल्ला केला.

यात सय्यद आरिफ याच्या छातीत चॉपर घुसल्याने तो खाली कोसळला. तर आकिब अली कमर अली (वय २२) याच्या गळ्यावर, उजव्या हातावर व मुश्ताक अली सय्यद (वय ५०, दोन्ही रा. वरणगाव) यांच्या डोक्यावर वार झाले आहेत. दोघेही जबर जखमी झाले आहेत. घटनेनंतर तिघांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सय्यद आरिफ याला मयत घोषित करण्यात आले. तर आकिब व मुश्ताक अली यांच्यावर उपचार सुरु आहेत. मयत आरिफ याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

घटनेची वरणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि भरत चौधरी व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच असून सोमवारी जळगाव शहरातदेखील कामगाराचा खून झाला होता. आता वरणगावात खून झाल्याने जळगाव पुन्हा चर्चेत आले आहेत. वरणगाव शहरात तणाव पूर्ण शांतता आहे.


 

 

Previous Post

काडतूसांसह गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला चोपडा तालुक्यातून अटक

Next Post

शिक्षक मतदार संघ ; चार नामनिर्देशन अर्ज दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पॅथॉलॉजी लॅबच्या बोगस रिपोर्टबाबत समिती करणार चौकशी

शिक्षक मतदार संघ ; चार नामनिर्देशन अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी गदाडाने निर्घृण हत्या
1xbet russia

पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी गदाडाने निर्घृण हत्या

July 5, 2026
हतनूर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु
1xbet russia

तापी नदीला मोठा पूर; हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले

July 4, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी गदाडाने निर्घृण हत्या

पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी गदाडाने निर्घृण हत्या

July 5, 2026
हतनूर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

तापी नदीला मोठा पूर; हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon