• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाकूचा धाक दाखवून गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचे एक लाख रुपये लुटले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
मोबाईल व रोकडची जबरी चोरी ; गुन्हा दाखल   

एरंडोल शहरातील भर दिवसाची घटना

एरंडोल (प्रतिनिधी) : येथे पद्मालय गॅस एजन्सीच्या समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर डिव्हायडर जवळ २ अज्ञात इसमांनी पद्मालय गॅस एजन्सीचे कर्मचारी राजेंद्र पाटील यांच्याकडून भर दिवसा दि. २७ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एक लाख रुपये जबरीने लूट केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी दि. ३१ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

राजेंद्र पाटील हा एरंडोल येथील पद्मालय गॅस एजन्सीवर असिस्टंट मॅनेजर म्हणून वीस वर्षापासून नोकरी करतो. दि. २७ मे रोजी राजेंद्र पाटील हे नेहमीप्रमाणे गॅस एजन्सीचे ४ लाख ९१ हजार ५०० रुपयेचा भरणा करण्यासाठी एकटा दुचाकीने निघाला होता. बँकेत जात असताना दोन अज्ञात चोरट्यांनी विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीने येत राजेंद्र उत्तम पाटील यांच्याजवळील पांढऱ्या रंगाच्या पिशवीतील एक लाख रुपये जबरीने लूटले. यावेळी एजन्सीच्या कर्मचाऱ्याने दोघांना प्रतिकार केला असता एकाने चाकूचा धाक दाखवून धमकी दिली.

त्यावेळी तिघांमध्ये झटपट झाली. आणि पांढऱ्या पिशवीमधील पाचशे रुपये दराच्या शंभर नोटांचे दोन बंडल खाली पडले. ते पैसे घेऊन दोघ चोरट्यांनी पळ काढला.यानंतर राजेंद्र पाटील याने गॅस एजन्सीचे मालक अशोक पाटील व एजन्सीच्या सहकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला पाच दिवसांनी शुक्रवारी दि. ३१ मे रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

घरातून बेपत्ता झालेल्या ८ वर्षाच्या मुलाला ७ दिवसात शोधण्यात रावेर पोलिसांना यश

Next Post

कुठलाही धागादोरा नसताना दागिने चोरट्याला पोलिसांनी केली शिताफीने अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कुठलाही धागादोरा नसताना दागिने चोरट्याला पोलिसांनी केली शिताफीने अटक

कुठलाही धागादोरा नसताना दागिने चोरट्याला पोलिसांनी केली शिताफीने अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण
1xbet russia

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

April 30, 2026
जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास

April 30, 2026
चाळीसगाव शहरात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास
1xbet russia

चाळीसगाव शहरात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
मदतीच्या अपेक्षेत नागरिकांकडे केलेले दुर्लक्ष महागात, कामचुकार पोलिसाची नियंत्रण कक्षात रवानगी
1xbet russia

मदतीच्या अपेक्षेत नागरिकांकडे केलेले दुर्लक्ष महागात, कामचुकार पोलिसाची नियंत्रण कक्षात रवानगी

April 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

April 30, 2026
जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास

जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास

April 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon