• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुन्हेगार भूषण माळी “एमपीडीए” अंतर्गत कोल्हापुरात स्थानबद्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गुन्हेगार भूषण माळी “एमपीडीए” अंतर्गत कोल्हापुरात स्थानबद्ध

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) – शहरात गुन्हेगारीच्या क्षेत्रात कुप्रसिद्ध असलेला व एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार भुषण उर्फ भासा विजय माळी (वय २४, तुकारामवाडी) याला एमपीडीए कायद्यातंर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हे आदेश काढले आहेत. भुषण माळी याची कोल्हापुर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

भुषण माळी याच्या विरुध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची तुकारामवाडी व परिसरात प्रचंड दहशत होती. त्याच्या व त्याच्या टोळीच्या नावाची दहशत व्हावी यासाठी त्याने सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण करुन, शिवीगाळ करण्याचेही अनेक प्रकार केले. त्याच्या विरुध्द एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरील गुन्ह्यांच्या आलेख पाहता, त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार देखील करण्यात आले होते. हद्दपारीनंतर देखील त्याने गुन्हेगारी कृत्य सुरुच ठेवले होते.

तुकारामवाडी परिसरात त्याच्या साथीदारांसह एका घरात घुसून तोडफोड केलेली होती. त्याच्या गुन्हेगारी कारवायांवर आळा बसावा यासाठी त्याच्या विरुध्द एमआयडीसी पोलिस स्टेशनकडून एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यांच्याकडून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले. हा आदेश पारीत झाल्यानंतर भुषण माळीला कोल्हापुर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

चाळीसगावात घरफोडी, ७२ हजारांचा मुद्देमाल लांबविला

Next Post

नोकराने मालकासह रक्षकांना बेशुद्ध करीत टाकला साथीदारांच्या मदतीने सशस्त्र दरोडा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नोकराने मालकासह रक्षकांना बेशुद्ध करीत टाकला साथीदारांच्या मदतीने सशस्त्र दरोडा !

नोकराने मालकासह रक्षकांना बेशुद्ध करीत टाकला साथीदारांच्या मदतीने सशस्त्र दरोडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

September 14, 2026
शाळू मातीपासून विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणराय
1xbet russia

शाळू मातीपासून विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 14, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यातून दोघांचे अपहरण; डांबून ठेवल्याचा संशय !

September 14, 2026
डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प; डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय,जळगाव इथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना
1xbet russia

डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प; डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय,जळगाव इथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

जामनेर बसस्थानक परिसरातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

September 14, 2026
शाळू मातीपासून विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणराय

शाळू मातीपासून विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon