चोपडा:- चोपडा नगर परिषदे मार्फेत व गटनेते जिवन चौधरी यांच्या प्रयत्नाने आज १७ मे रविवार रोजी डॉ.अय्युब पिंजारी,डॉ.फिरोज सैय्यद सह ११ डॉक्टरांना पीपीई .किट,सेनिटायज़र,मास्कचे वाटप मुक्तार सरदार,अकिल जागीरदार, नौमान काजी,शहबाज खान,युनुस खान,जाकीर शेख आदि यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी सर्व डॉक्टरांनी क्लिनीक उघडल्याबद्दल डॉक्टरांचे अभिनंदन करण्यात आले.