• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोरट्यांचे उपदव्याप सुरूच, पोलीस स्टेशनजवळच्या मार्केटमधील दुकाने फोडली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
ज्वेलर्स दुकान फोडून दागिने लांबविले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगावात फुले मार्केट येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सेंट्रल फुले मार्केट येथील ३ दुकाने फोडून ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी दि. २९ मे रोजी पहाटे ३ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सेंटर फुले मार्केट येथील मैत्री कलेक्शन तसेच प्रणाली लेडीज टेलर आणि श्रीराम ड्रायफ्रूट्स हे तीन दुकानाचे शटर उचकावून चोरटयांनी प्रवेश करत  रोकड आणि काही मुद्देमाल असा एकूण ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि. २९ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मैत्री कलेक्शनचे मालक किरण विठ्ठल कुंभार रा. तरसोद तसेच इतर दुकानांचे मालक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात चोरी झाल्याबाबत तक्रार देण्यात आली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती पोलीस नाईक योगेश पाटील हे करीत आहे.


 

 

Previous Post

शिरसोलीत हॉटेलमधील कारागिराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Next Post

चोरटयांनी वृद्धेची सव्वा लाखांची सोनसाखळी लांबविली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सोन्याची पोत चोरली ; चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल

चोरटयांनी वृद्धेची सव्वा लाखांची सोनसाखळी लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी
1xbet russia

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण
1xbet russia

जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण

February 17, 2026
वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक
1xbet russia

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon