• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

जळगाव (प्रतिनिधी) – श्रद्धेय भवरलालजी जैन अर्थात मोठ्याभाऊंच्या जन्मगावी वाकोद ला असलेल्या भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या इयत्ता १२ वीच्या पहिल्या बॅचचा शंभर टक्के निकाल लागला. सौरभ प्रकाश देठे ७३ टक्के गुणांसह कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर राधिका दीपक काटे ७१.८३ टक्क्यांसह द्वितीय क्रमांक, गायत्री जगदीश भगत ६८ टक्क्यांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर न जाता, गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजची स्थापना करण्यात आली. या कॉलेजमधील इयत्ता १२ वी ची यंदा पहिलीच बॅच होती. विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन,  प्राचार्या रुपाली वाघ यांच्यासह शिक्षकांनी केले आहे. बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज, वाकोदला विज्ञान शाखेसाठी इयत्ता ११ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी कॉलेजला संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य रुपाली वाघ यांनी केले आहे.

‘शिक्षण हे भवितव्याची आणि भविष्याची गुंतवणूक असते.’ या मोठ्याभाऊंच्या विचारांतूनच वाकोदला बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सेवेत आहे. विज्ञान शाखेमध्ये करिअर करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी हे कॉलेज सर्वांगीणदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरु शकेल. यंदा पहिल्याच बॅचचे सर्वच्यासर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने त्याचे विशेष कौतूक आहे. ’

– अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.


 

 

Tags: #jalgaon jain erigetion sistims limited #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bansilal-hastimal-jain-college/
Previous Post

“सौरभ ज्वेलर्स” दुकानावर दरोडा टाकणाऱ्या तीन सख्या भावांना अटक, ७ दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

गुळण्या करण्यासाठी चुकून पिले फिनाईलचे पाणी, महिलेचा मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुळण्या करण्यासाठी चुकून पिले फिनाईलचे पाणी, महिलेचा मृत्यू !

गुळण्या करण्यासाठी चुकून पिले फिनाईलचे पाणी, महिलेचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon