• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धरणात पोहायला गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2024
in महाराष्ट्र
0
पाय घसरून नदीत बुडालेल्या तरुणाचा मृत्यू

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

वाचा नेमकी कुठे घडली ही घटना…

जळगाव (प्रतिनिधी) : इगतपुरीच्या भावली धरणात ५ तरुणांचा बुडून  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भावली धरणावर फिरण्यासाठी गेलेले असताना ही दुर्घटना घडली आहे. नाशिकरोड येथून रिक्षा घेऊन सर्वजण धरणावर फिरण्यासाठी आले होते. आज सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश आहे. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मृत सर्वजण नाशिकचे आहे. हे सर्वजण फिरण्यासाठी आले होते.  आज दुपारी रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. हे सर्वजण गोसावी वाडी,जेल रोड नाशिक येथील राहणारे आहेत. इगतपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कार्यवाही सुरु केली आहे. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मृतांची नावे

1) अनस खान दिलदार खान (वय १५)

2) नाझिया इमरान खान (वय – १५)

3) मिसबाह दिलदार खान- (वय १६)

4) हनीफ अहमद शेख (वय २४)

5) ईकरा दिलदार खान (वय १४)


 

 

Previous Post

नैराश्यातून तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

“सौरभ ज्वेलर्स” दुकानावर दरोडा टाकणाऱ्या तीन सख्या भावांना अटक, ७ दिवसांची पोलीस कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात सशस्त्र दरोडा, ६ जण सीसीटीव्हीत कैद

"सौरभ ज्वेलर्स" दुकानावर दरोडा टाकणाऱ्या तीन सख्या भावांना अटक, ७ दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026
स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी
Uncategorized

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

August 23, 2026
८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर
1xbet russia

८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर

August 23, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त
1xbet russia

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026
स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon