• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत सालदाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील एका सालदाराला भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. १८ मे रोजी सकाळी सव्वा आठ वाजता घडली आहे. सुरुवातीला अनोळखी असलेला इसम हा नशिराबाद ते जळगाव दरम्यान एका व्यक्तीकडे सालदारकी करीत असल्याची ओळख पटली. त्यानुसार नातेवाईकांना कळविण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सिरालाल सखाराम सोलंकी (वय ३६, रा. दोंदवाडा जि. बडवानी, मध्यप्रदेश) असे मयत इसमाचे नाव आहे. तो आई, वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होता. सालदारकी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान दि. १६ मे रोजी नशिराबाद जवळ जय भोले ढाबा जवळ जात असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्याला महामार्गावरील भरधाव जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला आजूबाजूच्या नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

सुरुवातीला अनोळखी असलेला हा इसम त्याची ओळख पटविण्याचे काम नशिराबाद पोलिसांकडून सुरु होते. उपचार सुरु असताना शनिवारी दि. १८ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास  मृत्यू  झाला. पोलिसांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यात तो सालदार असल्याची माहिती मिळाली. त्याच्या नातेवाईकांना बोलावून रविवारी सिरालाल याचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांना देण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vahnachya-dhadket-mrutu/
Previous Post

पितापुत्राला चौघांकडून बेदम मारहाण; वाहनाची केली तोडफोड

Next Post

दिव्यांग बांधवांना आयटीआयसाठी मोफत प्रवेशाचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्यातंर्गत पीकस्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

दिव्यांग बांधवांना आयटीआयसाठी मोफत प्रवेशाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon