• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2024
in जळगाव, यावल
0
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील किनगाव येथील घटना, १५ दिवसांपासून सुरू होते उपचार

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील किनगाव येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दि. ३ मे रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवार दि. १७ मे रोजी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

राजेंद्र धुडकू पाटील (वय ५३, रा. आत्माराम नगर, किनगाव, ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. किनगावात ते पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी, दोन भावांसह राहत होते. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी विविध सोसायटीचे व इतर कर्ज घेतले होते. हे कर्जफेड करता न आल्याची त्यांना खंत होती. याच विवांचनेतून त्यांनी दि. ३ मे रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

कुटुंबीयांनी त्यांना जळगावला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान प्रकृती खालावत असल्याने रविवारी दि १२ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवार दि. १७ मे रोजी त्यांचा सकाळी १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांनी आक्रोश केला असून किनगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

भरधाव टँकरच्या धडकेत तरुण ठार, महिला जखमी

Next Post

तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon