• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

८० वर्षीय आजीचा खून करीत तिच्या अंगावरचे सोने विकून परत आला रुग्णालयात..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2024
in Uncategorized
0
८० वर्षीय आजीचा खून करीत तिच्या अंगावरचे सोने विकून परत आला रुग्णालयात..!

कर्जफेड करण्यासाठी नातवाचे कृत्य, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील घटना

पोलीस अधीक्षकांच्या तत्परतेने एलसीबीची केवळ चार तासात कामगिरीज

ळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावात एका ८० वर्षीय वृद्धेची हत्या करुन तिचा मृतदेह गोणपाटमध्ये भरुन ठेवल्याची घटना बुधवारी दि. १५ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ४ तासात गुन्ह्याचा तपास करून नातवाला अटक केली आहे. कर्ज फेडण्यासाठी आजी पैसे देत नसल्याने नातवानेच तिचा खून केला असल्याचे समोर आले आहे.

 

 

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी असलेल्या मांजाबाई दगडु भोई (वय ८०, रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) असे मयत आजीचे नाव आहे. त्या आपल्या घरात एकट्याच राहत होत्या. बुधवारी दि. १५ मे रोजी सायंकाळी वृद्धेला कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे घरात तिला जिवे ठार मारुन गोणपाटमध्ये बांधून ठेवले असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना मिळाली होती. त्यांनी एलसीबीला घटनास्थळी जावून पुढील तपास करणेबाबत आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, सफौ विजयसिंग पाटील, पोह लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अकरम शेख, महेश सोमवंशी हे सर्व फत्तेपुर ता.जामनेर येथून तेथील खुनाचा तपास करीत असताना पिंपळगाव हरेश्वर येथे पोहचले. गावात गोपनीय माहिती काढली असता मयत मांजाबाई हिचे बहिणीचा नातू विशाल भोई याने हे हत्येचे कृत्य केले असल्याची बातमी पथकाला मिळाली. पथकाने विशाल भोई याची माहिती घेतली असता तो पाचोरा येथे मयताचे प्रेतासोबत ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे गेला असल्याचे समजले.

त्यावरून पथकासह पिंपळगाव हरेश्वर येथून पोह रणजीत पाटील, जितेंद्र पाटील, दिपक आहिरे नेम. पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे. असे सर्व पाचोरा येथे आले. विशाल याला ताब्यात घेतले. विशाल प्रभाकर भाई, (वय २२, रा. पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा) असे त्याने नाव सांगीतले. एलसीबीच्या पथकाने विशाल भोई यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्ज फेड करणेकरीता मी आजीकडून पैश्यांची मागणी केली होती. त्यावर आजीने मला नकार दिल्याने मी आजी मंजाबाई हिचा गळा दाबुन तिला जिवेठार मारले.

त्यानंतर तिचे हातातील चांदीचे गोटपाटल्यापैकी १ गोटपाटली व कानातील सोन्याच्या बाळया काढून घरात असलेल्या गोणपाटमध्ये भरुन तिथे घरात ठेवले. व मी मागच्या दरवाज्याने बाहेर निघुन मोटार सायकलने अजिंठा ता. अजिंठा जि.संभाजीनगर येथे जावून तिथे एका सोनार दुकानावर मोडून तिथून पैसे घेवून परत पिंपळगाव हरेश्वर येथे घरी आलो होतो, अशी गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयीत आरोपी विशाल प्रभाकर भाई यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.


 

Previous Post

डॉक्टरला चिरडणाऱ्या इंजिनिअरला अटक, जामीन !

Next Post

भरधाव ट्रकने दुचाकीला दिली भीषण धडक : महिलेचा मृत्यू,पतीसह दोघे जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव ट्रकने दुचाकीला दिली भीषण धडक : महिलेचा मृत्यू,पतीसह दोघे जखमी

भरधाव ट्रकने दुचाकीला दिली भीषण धडक : महिलेचा मृत्यू,पतीसह दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon