• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या शिक्षकाला ८ वर्षांची शिक्षा, ७५ हजार दंड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या शिक्षकाला ८ वर्षांची शिक्षा, ७५ हजार दंड

चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी न्यायालयाचा निकाल

अमळनेर (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील ५३ वर्षीय शिक्षकाला न्यायालयाने बुधवारी दि. १५ रोजी ८ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला ७५ हजारांचा दंड ठोठवला आहे. हा निकाल अमळनेर न्यायालयातील न्या. पी. आर. चौधरी यांनी दिला. फास्ट ट्रॅक कोर्टात चाललेल्या या खटल्यात आरोपीच्या मुलासह जिओ कंपनीच्या अधिकाऱ्याची साक्ष महत्वाची ठरली आहे. (केसरीराज लाईव्ह)

सुनिल संतोष भागवत (वय ५३, रा. देशमुखनगर, चोपडा) असे शिक्षा ठोठावलेल्या शिक्षकाचे नाव आहे. चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील हिंदी विषयाचे शिक्षक सुनिल संतोष भागवत याने दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आठवीच्या वर्गातील मुलांना मैदानावर खेळण्यासाठी सोडले होते. दरम्यान, वर्गातील एक अल्पवयीन मुलगी वर्गात पाणी पिण्यासाठी आली असता, सुनिल भागवत याने त्या मुलीचा हात पकडून तीचा विनयभंग केला. तसेच दुसऱ्या दिवशी या शिक्षकाने  तिच्या पालकांचा मोबाईल क्रमांकावरुन तिच्यासोबत अश्लिल भाषेत संभाषण केले होते. हा प्रकार मुलीच्या वडीलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेत जावून मुख्याध्यापकांसह पर्यवेक्षिका यांच्याकडे तक्रार केली होती. (KCN) त्यानतर चोपडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुनील भागवत यांच्याविरुद्ध विनयभंग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी केला. हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अॅड किशोर बागुल यांनी यात नऊ साक्षीदार तपासले. यामध्ये तपासी अधिकारी, पीडितेचा जबाब आणि फोन मधील रेकॉर्डिंग ग्राह्य धरत न्या. पी. आर. चौधरी यांनी सुनील भागवत याला दोषी ठरवित शिक्षा सुनावली. यात आरोपी भागवत याच्या मुलाची साक्ष महत्वाची होती. आरोपीने मुलाच्या नावाने मोबाईल व सिमकार्ड खरेदी केले होते. त्याच मोबाईल, सिम कार्डचा वापर करून त्याने गुन्हा केला आहे, असे मुलाच्या साक्षीतून दिसून आले.(KCN) तसेच, जिओ कंपनीचे नोडल अधिकारी मकरंद विध्वंस यांचीही साक्ष महत्वाची ठरली. ज्यावेळी आरोपीने त्याच्या फोनवरून पीडितेशी अश्लील संभाषण केले त्यावेळी त्याच्या फोनचे टॉवर पीडितेच्या फोनच्या टॉवरशी जुळले असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यामुळे अमळनेर न्यायालयाने बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा २०१२ च्या कलम ८ नुसार आरोपी शिक्षकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद, तसेच कलम १२ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये अशा दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या सुनावल्या आहेत. दंडाची रक्कम पीडितेला देण्यासाठी आदेश असून याबाबत सरकारी वकील अॅड किशोर बागुल यांना पीडितेला मदत करण्याबाबत विशेषाधिकार दिले आहे. (KCN)


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/shikshaki-peshala-kalima/
Previous Post

पोलीस भरतीसाठी एकाच पदासाठी जास्त अर्ज केल्यास हमीपत्र भरून देण्याच्या सूचना

Next Post

खरिपासाठी बीटी बियाणे विक्रीला सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खरिपासाठी बीटी बियाणे विक्रीला सुरुवात

खरिपासाठी बीटी बियाणे विक्रीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026
खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

August 27, 2026
टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या
1xbet russia

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon