• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निवडणूकीसाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
निवडणूकीसाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती येथून बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि. १२ मे रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास खान्देश सेंट्रल मॉल येथे उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संतोष बापुराव चऱ्हाटे (वय ४८, रा. चिंचोली बु, रहिमापुर, ता. आंजनगाव, जि. अमरावती) असे मयत होमगार्डचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यात सोमवारी दि. १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी इतर जिल्ह्यातून पोलिसांसह होमगार्डचा अतिरीक्त बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यामध्ये अमरावती येथील ३०० होमगार्ड दि. १० मे रोजी सायंकाळी बंदोबस्तासाठी जळगावात आले आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही खान्देश सेंट्रल मॉल याठिकाणी करण्यात आली आहे.

त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर विभागातील होमगार्ड संतोष बापुराव चऱ्हाटे यांना पी. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालय, पिंप्राळा येथे परिसर बंदोबस्तासाठी नेमणुक करण्यात आली होती. तसेच रविवार दि. १२ रोजी सकाळी ८ वाजता त्यांना एकलव्य क्रीडा संकुल येथे मतदान साहित्य वाटपाठिकाणी बोलवण्यात आले होते. शनिवारी ११ मे रोजी रात्री ११वाजेच्या सुमारास संतोष चऱ्हाटे यांनी  त्यांचे सहकारी अंकुश मारोतराव पडोळे यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले असता, संतोष चऱ्हाटे यांनी पडोळे यांना छातीत किरकोळ दुखत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी गोळी घेतली आणि छातीला बाम लावून ते झोपून गेले.

मतदान साहित्य वाटपठिकाणी जायचे असल्याने पडोळे यांनी त्यांचे सहकारी चऱ्हाटे यांना रविवारी १२ मे रोजी सकाळी ५.३० वाजता उठविण्यासाठी गेले. ते हालचाल करीत नसल्याने तसेच त्यांचे शरीर थंडगार जाणवल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/nivadnukisathi-homgardcha-mrutu/
Previous Post

अरे देवा..! ९० वर्षीय वृद्धेचा खून, सोन्यासाठी मारेकऱ्याने हत्या केल्याचा संशय

Next Post

हृदयद्रावक, लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी पतीची गळफास घेऊन आत्महत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हृदयद्रावक, लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी पतीची गळफास घेऊन आत्महत्या !

हृदयद्रावक, लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी पतीची गळफास घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारुच्या व्यसनातून कौटुंबिक वाद अन् पतीचा गळा आवळून खून
1xbet russia

दारुच्या व्यसनातून कौटुंबिक वाद अन् पतीचा गळा आवळून खून

May 7, 2026
जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद
1xbet russia

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

May 6, 2026
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
Uncategorized

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

May 6, 2026
जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय
1xbet russia

जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय

May 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारुच्या व्यसनातून कौटुंबिक वाद अन् पतीचा गळा आवळून खून

दारुच्या व्यसनातून कौटुंबिक वाद अन् पतीचा गळा आवळून खून

May 7, 2026
जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon