• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्व. मधुकरराव चौधरींचे हरितक्रांतीचे स्वप्न रावेर लोकसभा मतदार संघात राबविणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
स्व. मधुकरराव चौधरींचे हरितक्रांतीचे स्वप्न रावेर लोकसभा मतदार संघात राबविणार

फैजपूर येथील स्व. चौधरींच्या पुतळ्यास अभिवादन करीत प्रचारास सुरुवात

फैजपूर (प्रतिनिधी ) –  विधानसभेचे माजी अध्यक्ष लोकसेवक स्व. मधुकरराव चौधरी यांच्या फैजपूर येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी अभिवादन केले. तसेच  माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब स्व जे टी. महाजन यांच्या फैजपूर येथील इंजिनिअरींग कॉलेजमधील पुतळ्यास यावेळी अभिवादन करण्यात आला.  स्व. मधुकरराव चौधरी यांनी रावेर तालुक्यात जलसिंचनाचे प्रकल्प बांधून पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवला आहे. स्व. चौधरी यांचा आदर्श घेऊन रावेर लोकसभा मतदार संघात शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन श्रीराम पाटील यांनी दिले. त्यानंतर यावल तालुक्यात मंगळवारी प्रचाराची सुरुवात करण्यात आली . मारुळ येथील नागरिकांशी यावेळी संवाद साधत चर्चा केली.

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावल तालुक्यात प्रचार दौऱ्यात सुरुवात झाली. यावेळी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी,  यावलचे माजी आमदार रमेश चौधरी , राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील,  माजी जि. प सदस्य प्रभाकर सोनवणे , यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, माजी जि प सदस्य प्रा.नीलिमा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) पक्षाचे फैजपुर शहराध्यक्ष अनवर खाटीक, काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष रियाज शेख , वसीम जनाब , प्रशांत पाटील, डॉ आर वाय चौधरी, व्ही आर पाटील, एन. ए. भंगाळे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: #shriram patil sir news #jalgaon #maharashtrahttps://kesariraj.com/swa-madhukar-choudhari-swapn/
Previous Post

समतानगरात तरूणावर मित्रानेच केले चाकूने वार

Next Post

जामनेर तालुक्यात आशा, अंगणवाडी सेविका वाढवणार मतदानाचा टक्का

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर तालुक्यात आशा, अंगणवाडी सेविका वाढवणार मतदानाचा टक्का

जामनेर तालुक्यात आशा, अंगणवाडी सेविका वाढवणार मतदानाचा टक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon