• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर तालुक्यातील ग्रामविकास अधिकार्‍याविरोधात लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
तलाठ्यासह कोतवालाला लाच घेतांना रंगेहात अटक

भुसावळ (प्रतिनिधी ) – शासकीय कागदपत्रे काढून दिल्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती पाच हजारांची लाच मागणी करणार्‍या रावेर तालुक्यातील विवरा ग्रामविकास अधिकार्‍याविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. डिगंबर जावळे असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामविकास अधिकार्‍याचे नाव असून संशयीत मात्र पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

विवरे बु.॥, ता.रावेर गावातील 37 वर्षीय तक्रारदार यांना बँकेतून कर्ज काढण्यासाठी कागदपत्रे हवे होते. यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून नमुना नंबर 8, फेरफार दाखला, चर्तुसीमा व ना हरकतीचा दाखला इत्यादी कागदपत्र काढून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी 21 फेब्रुवारी 2024 रोजी दहा हजार रुपये लाच मागितली होती व त्याचदिवशी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणीत आरोपीने पाच हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले मात्र आरोपीला सापळ्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर आरोपीविरोधात मंगळवारी निंभोरा, ता.रावेर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोपीला पथकाची कुणकुण लागताच संशयीत पसार झाला.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव व पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, चालक एएसआय सुरेश पाटील, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा गुन्हा दाखल केला.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शेतीतूनच समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल – अनिल जैन

Next Post

समतानगरात तरूणावर मित्रानेच केले चाकूने वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोबाईल व रोकडची जबरी चोरी ; गुन्हा दाखल   

समतानगरात तरूणावर मित्रानेच केले चाकूने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!
1xbet russia

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात
1xbet russia

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon