• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्यावसायिक स्पर्धेतून इसमाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून केले जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

अमळनेर शहरातील मध्यवर्ती भागातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या रसवंती दुकानातील ग्राहकांच्या वादाच्या कारणावरून एकाला दोन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी दि.२२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २५ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश सुरेश शिंदे (वय ४५ रा. जोशीपूरा अमळनेर) हे कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे बसस्थान‍क आवारात रसवंती दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या बाजूला देखील दशरथ नथ्थू शिंदे यांचे देखील रसवंतीचे दुकान आहे. दरम्यान २२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता व्यावसायिक स्पर्धेतून दशरथ नथ्थू शिंदे आणि त्याचा मुलगा नयनराज दशरथ शिंदे दोन्ही (रा. जोशीपूरा, अमळनेर) या दोघांनी योगेश शिंदे याला शिवीगाळ करून डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

जखमी झालेल्या योगेश शिंदे यांना अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरूवारी २५ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार मारहाण करणारे दशरथ नथ्थू शिंदे आणि त्याचा मुलगा नयनराज दशरथ शिंदे दोन्ही रा. जोशीपूरा, अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामेदव बोरकर हे करीत आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/vyavsaik-dokyat-rod/
Previous Post

खाजगी कंपनीतून अडीच लाखांचे पार्टस चोरीस

Next Post

ठाकरे गटासाठी डॉ. हर्षल माने यांचा पारोळा तालुक्यात प्रचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” गाव योजना राबविणार

ठाकरे गटासाठी डॉ. हर्षल माने यांचा पारोळा तालुक्यात प्रचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!
1xbet russia

जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

May 21, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

बोदवडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon