• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार

जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र

जामनेर (प्रतिनिधी ) – देशात सर्वच जनता केंद्र सरकारच्या कारभाराला कंटाळी आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाह सारखे वागतात. या  हुकूमशाही सरकारला आता जनताच घरी बसवणार आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केला.यावेळी जामनेर तालुक्यातून ८० हजार मताधिक्याने श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन उपस्थितांनी शरद पवार यांना दिले.

रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ जामनेर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.   मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. तर यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या पधाधिकाऱ्यानी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

व्यासपीठावर माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतीश पाटील, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार ईश्वरलाल जैन,  माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार संतोष चौधरी ,माजी आमदार राजीव देशमुख ,  महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, हिरालाल राठोड, डी  के पाटील, अजीज मलिक, जामनेर राष्ट्रवादी काँग्रेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुकाध्यक्ष अँड. ज्ञानेश्वर बोरसे, राष्टवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राजू बोहरा, वाल्मिक पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

माजी आमदार सांतोष चौधरींची एंट्री आणि घोषणाबाजी
मेळाव्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींची एंट्री होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार शरद पवार , संतोष चौधरी यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अधिकाधिक प्रयत्न करून श्रीराम पाटील यांना निवडून आणू असे सांगत शरद पवार यांच्या शब्दाच्या बाहेर आपण नसल्याचा निर्वाळा संतोष चौधरी यांनी दिल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.


 

 

Tags: #jamner news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/hukumshahi-sarkarla-ghari-pathva/
Previous Post

भगवान महावीर जयंतीच्या औचित्याने ‘लुक एन लर्न’ च्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण

Next Post

आव्हाणा रस्त्यावरील खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड, पतिनेच संपवले पत्नीच्या प्रियकराला..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आव्हाणा रस्त्यावरील खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड, पतिनेच संपवले पत्नीच्या प्रियकराला..!

आव्हाणा रस्त्यावरील खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड, पतिनेच संपवले पत्नीच्या प्रियकराला..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon