• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणाच्या हाताला काम देणाऱ्या हाताला साथ द्या : श्रीराम पाटील यांचे आवाहन 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कार्यकर्त्यांच्या भावनांमधून शोधताय विकासाची नवी वाट 

रावेर येथे महाविकास आघाडी उमेदवार प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा 
 रावेर : केंद्रातील भाजप व राज्यातील महायुती सरकारच्या कारभारामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे .  तरुण वर्ग बेरोजगारीच्या खाईत ढकलला जात असून यामुळे प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अश्या स्थितीत तरुणाच्या हाताला काम देऊन या  बेरोजगारीच्या राक्षसचा अंत करू पाहणाऱ्या उमेदवाराला मतदारांनी साथ द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांनी केले आहे.
 रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी उमेदवार प्रचाराच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंगलम लॉन्स, रावेर येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजकारणात नवी कोरी पाटी असलेले व तरुणांच्या हातांना काम देणाऱ्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, प्रत्येक गावातून तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून मोठ्या संख्येने मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले.
मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी,माजी आमदार अरुणदादा पाटील,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महीला प्रदेशाध्यक्षा रोहीणीताई खडसे, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे लोकसभा प्रमुख अतुल पाटील, शिवसेना(उबाठा) लोकसभाक्षेत्र प्रमुख प्रल्हाद महाजन,माजी झेडपी अध्यक्ष मुरलीधर तायडे,किसान सभेचे सोपान पाटील,बाजार समिती संचालक मंदार पाटील, शिवसेना उबाठा रविंद्र पवार,राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष किशोर पाटील,शिवसेना (उबाठा) योगिराज पाटील,राजेश घोरपडे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष तथा बाजार सिमिती संचालक राजेंद्र पाटील,धनंजय चौधरी,राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष मेहमुद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात  प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्येकते पदाधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
केवळ राजकारण नाही 
सत्तेसाठी व पदांसाठी सध्या राजकारणाची पातळी अगदी खालावली असून त्यामुळे सर्वसामान्यांचा विश्वास उडाला आहे. महाविकास आघाडीकडे या घाणेरड्या राजकारणपलीकडचे विकासाचे व्हिजन आहे.  विकास हा केवळ शब्दांमधून होत नसतो त्यासाठी व्हिजन व दृष्टिकोन लागतो तो दृष्टिकोन शरद पवार यांच्याकडे आहे. महाविकास आघाडी बेरोजगारी व महागाई या सर्वसामान्यांच्या जिव्हाळीच्या विषयांवर हि निवडणूक लढवत आहे. आणि आता बदल नक्की घडेल असा विश्वास श्रीराम पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

Tags: #raver news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/tarunachya-hatala-kam-denarya/
Previous Post

कार्यकर्त्यांच्या भावनांमधून शोधताय विकासाची नवी वाट 

Next Post

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या शनिवारी-रविवारी चोपडा, रावेरात सभा गाजणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साहेबांनी भाकरी फिरवली स्वतःपासूनच ; तिघांच्या पुढाकारातून झाला होता “राष्ट्रवादी”चा उगम

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या शनिवारी-रविवारी चोपडा, रावेरात सभा गाजणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त
1xbet russia

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक
1xbet russia

अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक

March 27, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन

March 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon