भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंतीच्या निमित्ताने भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.


