• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बंजारा लोकगीतांवर ठेका धरत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
बंजारा लोकगीतांवर ठेका धरत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे हे गेल्या तीस वर्षापासून नियमित होळीला या गावांमध्ये जाऊन बंजारा समाज बांधवांच्या आनंदात सहभागी होऊन होळी साजरी करत असतात. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा गेले चार वर्षांपासून आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत धुलीवंदनाच्या दिवशी या गावांमध्ये जाऊन बंजारा समाज बांधवांसोबत धुलीवंदन साजरी केली.

रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बंजारा वस्ती असलेल्या टाकळी,मोरझिरा, धामणगाव, नविन बोरखेडा, जुने बोरखेडा, जोंधनखेडा, उमरा या गावांमध्ये जाऊन बंजारा समाज बांधवांसोबत धुलीवंदन साजरे केले. यावेळी रोहिणी खडसे यांनी बंजारा समाज भगिनी सोबत डफाच्या तालावर पारंपारिक बंजारा लोकगीतांच्या चालीवर नृत्यात सहभागी होऊन बंजारा समाज भगिनींचा आनंद द्विगुणित केला व त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, आपल्या देशात प्रत्येक जाती जमाती धर्म, समाजात सण आणि उत्सव साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पारंपारिक परंपरा, पद्धती आहेत. यात विशेषतः उत्सवप्रिय असलेल्या बंजारा लोकसंस्कृतीमध्ये होळी धुलीवंदन उत्सवाला विशेष महत्व आहे. तिन दिवस चालणाऱ्या या उत्सवात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या अनोख्या परंपरा बंजारा समाज बांधव जोपासत असतात. यामध्ये ‘पाल’ ,’गेर’ ,’फगवा’ , ‘धुंड’ अशा परंपरा जोपासल्या जातात.

समाजाची प्रगती साधण्यासाठी व बंजारा समाजाच्या लोककला रूढी आणि परंपरा प्रवाहीत राहण्यासाठी होळी हा उत्सव, बंजारा समाज जीवनाचे अंग ठरला आहे असे म्हणता येईल. असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. याप्रसंगी माजी सभापती दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, कुऱ्हा सरपंच डॉ.बी.सी. महाजन, बाजार समिती संचालक प्रविण कांडेलकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल रोटे, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष मुन्ना बोंडे, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शिवा भाऊ पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजनाताई कांडेलकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, माजी जि प सदस्य निलेश पाटिल, प्रदीप साळुंखे, बाळा भालशंकर, बबलू सापधरे, प्राजक्ता चौधरी, भैय्या पाटील, मयुर साठे, योगेश काळे, वसंता पाटील, विनोद काटे, सुरेश तायडे, बाळा सोनवणे, महेश भोळे, संदीप पाटील, रसाल चव्हाण, कांतीलाल चव्हाण, बाळू जाधव, राजू चव्हाण, जितेंद्र चव्हाण, हरलाल राठोड, छगनलाल राठोड, इंदल राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Tags: #muktainagar #rohinitai khadse #eknath khadse #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bajara-lokgitanvar-theka-rohini/
Previous Post

गारखेडा येथील भोंगऱ्या बाजारात तहसीलदारांकडून मतदान जनजागृती

Next Post

धूलिवंदन खेळून पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धूलिवंदन खेळून पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon