• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली, अतिरिक्त आयुक्तांकडे पदभार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2024
in जळगाव
0
महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली, अतिरिक्त आयुक्तांकडे पदभार

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांच्या बदलीचे आदेश राज्यशास्त्राच्या नगर विकास विभागाने मंगळवारी दिनांक 19 मार्च रोजी काढले आहेत त्यांना त्यांच्या पदाचा कार्यभार हा अतिरिक्त आयुक्तांकडे देण्याबाबत आदेशित करण्यात आले आहेत

राज्य शासनाच्या आदेश पत्रात म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महानगरपालिकांमध्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यानुसार महानगरपालिकेतील आयुक्त या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांच्या सक्षम प्राधिक र्‍यांच्या मान्यतेने बदली करण्यात आले आहेत.

त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत. यामध्ये पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख व जळगाव महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड यांचा समावेश आहे. त्यांना त्यांच्या पदाचा कार्यभार हा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. आदेश पत्रावर शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांची स्वाक्षरी आहे.

Previous Post

कुऱ्हाडच्या ग्रामपंचायतीत खाजगी इसमाला लाच घेताना अटक

Next Post

जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांची बुलढाणा येथे बदली तर जळगाव येथे शुभम गुप्ता यांची नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांची बुलढाणा येथे बदली तर जळगाव येथे शुभम गुप्ता यांची नियुक्ती

जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांची बुलढाणा येथे बदली तर जळगाव येथे शुभम गुप्ता यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू
1xbet russia

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

June 9, 2026
धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले
1xbet russia

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!
1xbet russia

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

June 9, 2026
धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!