• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रामीण रुग्णालय भुसावळ येथे अत्याधुनिक साधनसामुग्री युक्त शवविच्छेदन कक्षाचे लोकार्पण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
ग्रामीण रुग्णालय भुसावळ येथे अत्याधुनिक साधनसामुग्री युक्त शवविच्छेदन कक्षाचे लोकार्पण

भुसावळ(प्रतिनिधी) :- शहर व तालुक्यातील गरजु रुग्णांसाठी मोलाचे ठरत असलेले ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर येथे अत्याधुनिक साहित्यां सह शवविच्छेदन कक्षाचे भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या  ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी विशेष कक्ष उभारण्यात आलेला होता परंतु शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेला साहित्यांची कमतरता असल्याने तेथे कार्यरत डॉक्टरांना बऱ्याच वेळेस अडचणीचा सामना करावा लागत असे. परंतु शासनातर्फे नवीन व अत्याधुनिक साहित्य जसे  पी. एम .टेबल, बॉडी फ्रिझर,पी. एम ट्रॉली,विविध अवजारे,वजन काटा आदी अत्याधुनिक सामुग्री मिळाल्याने शवविच्छेदनासाठी कमी वेळ लागणार आहे. तसेच मयतांच्या नातेवाईकांना व पोलीसांना मृतदेहाच्या विच्छेदनासाठी तात्काळत उभे राहावे लागणार नाही.शिवाय आता आपत्कालीन वेळेत रात्रीही शव विच्छेदन करण्यास अडथळा येणार नाही.

यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी (निवासी)डॉ सुशांत सुपे,वैद्यकीय अधिकारी डॉ विजय कुरकुरे, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी सहसंयोजक डॉ. नि तु पाटील, डॉ सनी जैन, डॉ असिफ पठाण, डॉ कोटेचा, डॉ. रामवंशी तसेच भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक पिंटू कोठारी, मुकेश पाटील, सतीश सपकाळे,पवन बुंदेले, सरचिटणीस संदीप सुरवाडे श्रेयस इंगळे, धनराज बाविस्कर ,विशाल जंगले, रेहमान शेख, कैलास पाटील, सागर जाधव आणि सर्व कर्मचारी वर्ग आदींची उपस्थिती होती.


 

 

Tags: #bhusawal news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/gramin-rugnalay-bhusawal/
Previous Post

अस्सल मराठमोळेपणा मराठी गझलेने जपला : डॉ. शिवाजी काळे

Next Post

दुचाकीच्या भीषण अपघातात शिरसोलीच्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीच्या भीषण अपघातात शिरसोलीच्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू

दुचाकीच्या भीषण अपघातात शिरसोलीच्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

वाघूरची वीज वाहिनी दुरुस्तीमुळे जळगावकरांचा पाणीपुरवठा १ दिवस लांबणीवर; मनपाकडून नवे वेळापत्रक जाहीर

July 2, 2026
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता
1xbet russia

फैजपुरात धक्कादायक घटना; ७० वर्षीय वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अवघ्या दोन तासांत बेड्या

July 2, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

वाघूरची वीज वाहिनी दुरुस्तीमुळे जळगावकरांचा पाणीपुरवठा १ दिवस लांबणीवर; मनपाकडून नवे वेळापत्रक जाहीर

July 2, 2026
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

फैजपुरात धक्कादायक घटना; ७० वर्षीय वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अवघ्या दोन तासांत बेड्या

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon