• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोदी जी के शरीर का कणकण, और जीवन का पल पल देश के मातृभूमी के लिए समर्पित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पाळधी , रामानंदनगर येथे नविन पोलीस स्टेशन इमारतीचे भूमीपूजन

मोदीजींच्या नेतृत्वामुळे महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता – डॉ केतकी ताई पाटील

जळगाव (प्रतिनिधी) : – देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या दोन पंचवार्षिक च्या नेतृत्वामुळे देशातील महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता आली.   यामुळे महिलांना नवनवीन संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्या कुटुंबाची देखील प्रगती झाली. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांनी केले.

पश्चिम बंगालमधील बारासात येथून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी नारीशक्ती वंदन समापन समारोह निमित्त भाषण केले त्याचे थेट प्रसारण आज जळगाव शहरात बालगंधर्व नाट्य गृहात एलईडी द्वारे करण्यात आले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि जळगाव महानगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून आदरणीय मोदीजींचे भाषण श्रवण केले.
याप्रसंगी आदरणीय मोदीजी यांनी सांगितलं की महिलांची सुरक्षा सुविधा आणि सशक्तिकरण यावर कार्यकाळात भर दिला आहे. यात विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला. मोदी का परिवार कसा तयार झाला याबाबत सविस्तर माहिती ही त्यांनी भाषणाद्वारे दिली.  मोदी के शरीर का कणकण और जीवन का पल पल देश के मातृभूमी के लिए समर्पित है असा विश्वासही त्यांनी या कार्यक्रमाद्वारे दिला.
यावेळी आमदार राजू मामा भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकीताई पाटील, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, शहराध्यक्ष भारतीताई सोनवणे, महेश जोशी, राहुल वाघ, ज्योतीताई सोनवणे, मनोज दादा काळे, लताताई बाविस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, राहुल वाघ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मिलिंद चौधरी, ऍड शुचिता हाडा, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या सह शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/modijika-pal-pal-matrubhumi/
Previous Post

पाळधी , रामानंदनगर येथे नविन पोलीस स्टेशन इमारतीचे भूमीपूजन

Next Post

जिल्हा परिषदेतर्फे ४ हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा परिषदेतर्फे ४ हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप

जिल्हा परिषदेतर्फे ४ हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !
1xbet russia

बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

August 21, 2026
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !
1xbet russia

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

August 21, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
Uncategorized

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

August 21, 2026
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon