• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

हृदय हळहळले ! परीक्षा कठीण गेल्याच्या नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, भुसावळ, महाराष्ट्र
0
हृदय हळहळले ! परीक्षा कठीण गेल्याच्या नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या !

भुसावळ येथील धक्कादायक घटना

भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील समृद्धी पार्क येथे राहणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्याने इंग्रजी पेपर अवघड गेल्याच्या नैराश्येतून राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २७ फेब्रुवारी दुपारी उघडकीला आले आहे. यासंदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

इदांत पंकज मंडलेचा (वय १७ रा. समृध्दी पार्क, भुसावळ) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. इदांत हा कुटुंबीयासह वास्तव्याला होता. तो यावर्षी बारावीच्या वर्गात शिक्षण करीत होता. काही दिवसांपासून बारावीची परीक्षा सुरू आहे. यामध्ये इदांत यानेदेखील बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर दिला होता. परंतु हा पेपर त्याला अवघड गेल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होता. दरम्यान त्याने मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात कोणीही नसताना छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेबाबत रात्री भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश चौधरी हे करीत आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/pariksha-kathin-gelyane-aatmahtya/
Previous Post

सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढले !

Next Post

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पुढील महिन्यात लिलाव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पुढील महिन्यात लिलाव

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पुढील महिन्यात लिलाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!
1xbet russia

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!