• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाविकांची इच्छापुर्ती करणारे जागृत कामसिद्ध देवस्थानची यात्रा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र, रावेर
0
भाविकांची इच्छापुर्ती करणारे जागृत कामसिद्ध देवस्थानची यात्रा उत्साहात

रावेर तालुक्यात रोझोदा येथे घेतले हजारो भाविकांनी दर्शन

चंद्रकांत कोळी

रावेर (प्रतिनिधी) :- रावेर, यावल आणि मध्य प्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रोझोद्याचे कामसिद्ध देवस्थानाची गेल्या च्यार दिवसा पासून यात्रा सुरू
होत असून त्याची सांगता होत आहे. या यात्रेत अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने यात्रेच्या पहिल्या दिवशी महाराजांची स्वारी येते तेव्हा या भागातील शेतकरी, जनता, शेतमजुर, कामगार महाराजांना पिके-पाणी, पावसाळा या वर्षी कसा होईल असे भाकीत विचारतात.

कामसिद्ध मंदीर हे रोझोदा गावाचे ग्राम दैवत आहे. या भागातील आणि परिसरातीत जनतेची इच्छा पुर्ण होत असल्याने हजारोच्या संखेने भाविक येथे येतात व देवासमोर नतमस्तक होतात. सतत चार दिवस चालत असलेल्या या यात्रेत अनेक मान व नवस फेडण्यासाठी खुपच गर्दी उसळत असते. त्यात प्रामुख्याने
लाडु तुला, रोडग्यांचा मान वगैरे मोठ्या भक्ती भावाने फेडले जातात. तसेच पुढच्या वर्षी मनातील मानलेली इच्छा पूर्ण झाली तर नवस फेडतात. धाडी आणि चिडी या दोनही नद्यांच्या संगमावर वसलेले हे कामसिद्ध मंदीर या भागातील जनतेचे श्रद्धा स्थान बनलेले आहे.


 

 

Tags: #chadrakant koli raver newshttps://kesariraj.com/bhavikanchi-ichapurti-karnare/
Previous Post

रोझोदा यात्रेत डॉक्टर केतकी पाटील सहभागी

Next Post

संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त उत्साहात निघाली मिरवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त उत्साहात निघाली मिरवणूक

संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त उत्साहात निघाली मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार
1xbet russia

ई-चलनच्या बनावट APK मुळे रिक्षाचालकाची २.९८ लाखांची सायबर फसवणूक

July 7, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

महाविद्यालयाच्या गेटवरून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता

July 7, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले  
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले  

July 7, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

स्मार्ट मीटर तपासणीस गेलेल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी; चौघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

ई-चलनच्या बनावट APK मुळे रिक्षाचालकाची २.९८ लाखांची सायबर फसवणूक

July 7, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

महाविद्यालयाच्या गेटवरून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon