• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जिल्ह्यातील वाळूचा पहिला डेपो सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जिल्ह्यातील वाळूचा पहिला डेपो सुरु

ग्राहकांना ऑनलाईन प्रणालीवर मागणी नोंदविण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या वाळू डेपोचे उदघाट्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. आता वाळू खरेदीसाठी ग्राहकांना महाखनिजच्या प्रणालीवरून वाळू खरेदीची नोंद करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

उत्खननासाठी निविदा किंवा परवाना देण्यामागे वाणिज्यिक किंवा महसूल मिळविणे हा एकमेव उद्देश नसून विकास कामासांठी आवश्यक वाळू उपलब्ध व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. नदीपात्रात वाळू साठल्याने आजुबाजूच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती उद्धभवू नये या उद्देशाने महसूल व वन विभागाने वाळू रेतीचे साठवणूक व ऑनलाईन प्रणालीव्दारे विक्री याबाबतचे सुधारित सर्वकष धोरण नुसार निश्चित केलेले आहे. त्यानुसार धरणगाव तालुक्यातील वाळू गटासाठी मौजे धरणगाव येथील वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते २३ फेब्रुवारी रोजी  उदघाटन झाले.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाळूडेपोतून ज्या ग्राहकांना वाळू हवी त्यानी महाखनिज प्रणालीच्या https://mahakhanij.maharashtra.gov.in या वेबसाईटवर वाळू खरेदी मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. ग्राहकांना सेतु केंद्रामार्फतच वाळू मागणीची नोंद करता येईल.या नोंदणी वाळूडेपोतून दि. २७ फेब्रुवारी पासून सुरु होईल याची नोंद घ्यावी, वाळू आवश्यक असलेल्या  ग्राहकांनी महाखनिज या वेबसाईटवर मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हा जिल्हा खनिकर्म अधिकारी,  जिल्हाधिकारी कार्यालय यांनी केले आहे.


 

 

Tags: #gulabrav patil #jalgaon #mumbai #mharashtra bharathttps://kesariraj.com/palakmantri-matdar-sanghat-valu/
Previous Post

वावडदा येथून बांधकाम साहित्य चोरून नेणाऱ्या दोघांना अटक

Next Post

जिल्हा दूध संघात नोकरी लावून देण्याचे आमिष, अमरावती येथून संशयिताला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा दूध संघात नोकरी लावून देण्याचे आमिष, अमरावती येथून संशयिताला अटक

जिल्हा दूध संघात नोकरी लावून देण्याचे आमिष, अमरावती येथून संशयिताला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon