• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बसस्थानक परिसरात चोरांचा उच्छाद सुरूच, सोन्याची बांगडी लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

अमळनेर येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) :- अमळनेर बसस्थानक आवारातून महिलेच्या हातातील ६२ हजार ५०० रूपये किंमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना अमळनेर बसस्थानक आवारात घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीबाई वसंत पाटील (वय ५६ रा. एकलहरे ता. अमळनेर) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता त्या अमळनेर बसस्थानक आवारात आलेल्या होत्या.त्यावेळी अज्ञात चोरट्यांने त्यांच्या हातातील ६२ हजार ५०० रूपये किंमतीच २५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने सोन्याच्या बांगडीचा सर्वत्र शोध घेतला. परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/basthankatun-bangdi-lampas/#amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

लुटीच्या घटना सुरूच, व्यावसायिकाला २ लाखांना लुटले !

Next Post

शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे “व. पु.होले महाविद्यालय” नामकरण गुरुवारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे “व. पु.होले महाविद्यालय” नामकरण गुरुवारी

शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे "व. पु.होले महाविद्यालय" नामकरण गुरुवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon