• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 20, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप

डॉ. केतकी पाटील यांच्यातर्फे शिवजयंती उत्सवांना उपस्थिती

भुसावळ (प्रतिनिधी) :-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त  भुसावळ आणि बोदवड तालुक्यात शिव उत्सव समिती आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी रात्री १२ वाजता उपस्थिती लावून शिवछत्रपतींची आरती आणि वंदना केली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त भुसावळ, बोदवड, नांदुरा तालुक्यात आयोजित शिवजयंती उत्सवांना भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी उपस्थिती दिली. भुसावळ तालुक्यातील उत्सवात १४ गावातून तरुणांनी मशालयात्रा काढली होती. ही सळसळती तरुणाई शिवछत्रपतींच्या जयघोषात तल्लीन झाली होती.

यावेळी भुसावळ आणि परिसरातील जवळपास ३००० तरुण यावेळी उपस्थित होते. शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.बोदवड येथे अभिवादनशिवजयंती निमित्ताने बोदवड शहरातील जिजाऊ उद्यान व शिवव्दार येथे  डॉ. केतकी पाटील यांनी राजमाता जिजाऊ व  छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक विजय बडगुजर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सटाले, भाजपा जिल्हा चिटणीस परमेश्वर टिकारे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय चौधरी, भाजयुमोचे शहर सरचिटणीस वैभव माटे, भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष आकाश महाजन, सुरज पाटील, शिवजयंती समितीचे उपाध्यक्ष अनिल देवकर, संजय काकडे तालुका सरचिटणीस पंकज डि.के, निरंजन चंदनकर, संजय पाटील, पंकज कोतवाल, गोपाल पाटील, चेतन तांगडे, आदी उपस्थित होते.येवती येथे शिवजयंतीचा जल्लोषबोदवड तालुक्यातील येवती येथे आयोजीत शिवजयंती महोत्सवात डॉ. केतकी पाटील यांनी सहभागी होत शिवजन्मोत्सवानिमीत्त शिवभक्तांसमवेत अभिवादन केले.

यावेळी ज्येष्ठ मधुकर सदाशिवराव पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस परमेश्वर टिकारे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस पंकज डीजे, चेतन तांगडे, वैभव माटे (युवा मोर्चा शहर सरचिटणीस) यश महाजन (तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष) ग्रामपंचायत सदस्य योगेश कांदिले, योगेश मनुरकर, अक्षय ध्यार, गोकुळ ध्यार, सौरभ महाजन, कल्पेश सावळे, ऋषी माळी, देवा महाजन, वैभव जंगले, आशिष सोनवणे, गणेश सोनवणे, उमेश पाटील, ईश्वर माळी, दिनेश माळी, संजय माळी, सार्थक माळी, वैभव सजगले, बाळू वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आलमपुरा येथील मिरवणुकीत सहभागी नांदुरा तालुक्यातील आलमपुरा येथे आयोजित शिवजयंती उत्सवात डॉक्टर केतकी पाटील यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला याप्रसंगी पारंपारिक वेशभूषेत तयार होऊन आलेल्या चिमुकल्या समवेत सेल्फी देखील काढून त्यांचा आनंद द्विगुणित केला.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/shivrayanche-aathvave-rup-pratap/
Previous Post

एमबीबीएसतर्फे मिरवणूकीत शिवजयंतीचा जल्लोष

Next Post

डॉ. गायकवाड यांना दिलेल्या धमकी प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. गायकवाड यांना दिलेल्या धमकी प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन

डॉ. गायकवाड यांना दिलेल्या धमकी प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon