• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गोदावरी अभियांत्रिकीत शिवरायांचा जागर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 20, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकीत शिवरायांचा जागर

जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त शिवजन्मोत्सव देखावा सादर करून जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख पाहुणे अतुल मनोहर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा.दीपक झांबरे, प्रा. हेमंत इंगळे, प्रा. ईश्‍वर जाधव यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात ढोलताशांच्या गजरात शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सवाचा देखावा सादर करण्यात आला. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गड किल्ल्यांचे संगोपन याविषयावर पथनाट्य सादर केले. शिवरायांचा जयजयकार आणि पोवाड्यांनी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परिसर शिवशाहीमय झाला होता.  गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी शिवजयंती उत्कृष्टपणे साजरी केल्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमांमध्ये ढोल, ताशे, लेझिम व वक्तृत्व सादर करणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. वक्तृत्व विजेता मयुरी भोइ, र्तेजस सूर्यवंशी, लेझीम प्रकार विजेते- गणेश कोलते, मेघा सोनवणे, ढोल प्रकार विजेते- मयूर कोळी, सिद्धी खंदारे, ताशा प्रकार- तुषार पाटील यांना पारितोषिक देण्यात आले.  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रांजल कापुरे व प्रांजल राजपुत या विद्यार्थिनीनी केले. शिवजयंती कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सचिन महेश्री, नीलेश चौधरी, सुरज चौधरी, चंद्रकांत शिंपी यांच्यासह प्राध्यापकांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


 

Tags: : https://kesariraj.com/godavarit-shivrayancha-jagar/#jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वृध्दाचा पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

Next Post

फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फे शिवजयंतीचा उत्साह संचारला 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीत शिवरायांचा जागर

फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फे शिवजयंतीचा उत्साह संचारला 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon