• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

साले-पाहुण्यांचा गोळीबाराचा खेळ अंगलट, खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी केला उपदव्याप !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2024
in क्राईम, खान्देश, चाळीसगाव, जळगाव
0
शिवाजीनगर गोळीबारप्रकरणी परस्परांवर गुन्हे दाखल, ८ अटकेत

चाळीसगाव तालुक्यातील डोणदिगर शिवारातील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- एका व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी घरावर गोळीबार करून पोलिसांना खोटी माहिती देत कट रचल्याप्रकरणी दोघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून दुसऱ्याच्या शोधार्थ पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

रघुनाथ वामन गोसावी (रा. डोणदिगर, ता. चाळीसगाव) यांनी कैलास रघूनाथ पाटील याच्याविरुध्द त्यांच्या मुलीचे अपहरण केलेबाबत गुन्हा दाखल केला होता. याचा बदला घेण्यासाठी व रघुनाथ गोसावी यांना फसविण्यासाठी कट कारस्थान रचून कैलास रघुनाथ पाटील आणि गणेश पाटील यांनी उमरटी, मध्यप्रदेश येथून एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन गोळ्या २० हजाराला विकत घेतले. त्यानंतर  कैलासने त्याचा त्याचा मेहुणा गणेश पाटील याच्याकडून स्वतः राहत असलेल्या डोणदिगर शिवारातील शिंपी यांच्या मळ्यातील घरावर दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा ते तीन वाजेच्या दरम्यान गावठी कट्ट्याने दोन गोळ्या फायर करवून घेतल्या.

तसेच सदरचा फायर रघुनाथ गोसावी याने केला, अशी खोटी माहिती डायल ११२ वर पोलीसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करून घटनेचा सविस्तर अभ्यास केला. यात कैलास पाटील व गणेश पाटील या साले-पाहुण्यांचा बनावट खेळ उघड झाला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कैलास रघुनाथ पाटील याला अटक केली असून गणेश याच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/sale-mevnyancha-golibar/
Previous Post

ट्रकवरील दोर सोडताना सुटली आयुष्याचीच दोरी ;  तरुण चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Next Post

ओमनी कार चोरणाऱ्या दोघांना अटक,  एलसीबीच्या पथकाची कारवाई  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ओमनी कार चोरणाऱ्या दोघांना अटक,  एलसीबीच्या पथकाची कारवाई  

ओमनी कार चोरणाऱ्या दोघांना अटक,  एलसीबीच्या पथकाची कारवाई  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात
1xbet russia

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

July 24, 2026
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी
1xbet russia

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon