• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

तृतीयपंथीयांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे – शमिभा पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2024
in खान्देश, जळगाव
0
वासुमित्रा फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम


जळगाव (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जळगाव कार्यालयाच्या तृतीयपंथीयासाठी आयोजित एक दिवसीय मार्गदर्शन शिबिरात शमिभा पाटील बोलत होत्या. शासन व प्रशासन तृतीयपंथीयांसाठी उत्तम काम करत आहे. त्याप्रमाणे तृतीयपंथी समुदायातील व्यक्तीनी देखील यामध्ये सहभाग नोंदवून व्यवसायाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे शमिभा पाटील यांनी आवाहन केले.

जिल्हा पशुसंवर्धन डॉ. व्ही.ए. तडवी यांनी विभागाच्या योजनां संदर्भात मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव येथील प्रियंका पाटील यांनी नवउद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्याच्या लाभाच्या प्रक्रिये बाबत माहिती दिली. सेन्ट्रल ग्रामीण स्वयंरोजगार संस्था येथील स्वप्नील मराठे, यांनी त्यांचे संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या विनामुल्य निवासी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. सी.एस.सी. सेंटरचे जिल्हा समन्वयक अभिनंदन पाटील यांनी सी. एस. सी. सेंटर नोंदणी करणे बाबत सविस्तर विवेचन केले. तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व तक्रार निवारण जिल्हास्तरीय समिती सदस्या अंजली पाटील, नैना पाटील यांच्यासह जिल्हाभरातून तृतीयपंथी व्यक्ती उपस्थित होते.

जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, सेन्ट्रल ग्रामीण स्वंयरोजगार संस्था व महा-ई सेवा केंद्रांच्या विविध योजनांच्या तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगांव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या सहायक आयुक्त समाजकल्याण, योगेश पाटील यांनी जिल्हास्तरीय तृतीयपंची कल्याण मंडळ यांचे हाभरातील तृतीयपंथीयांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणेकरिता करण्यात येत उपाययोजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले तर आभार कार्यालय अधिक्षक राजेन्द्र कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक, समीर क्षत्रिय, अरुण तालुका समन्वयक महेन्द्र पाटील, चेतन चौधरी आदींनी प्रयत्न केले.


 

 

Tags: : https://kesariraj.com/shamibha-patil-news/#jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

वासुमित्रा फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम

Next Post

आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली सुरु

आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon