• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 1, 2024
in खान्देश, महाराष्ट्र
0
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती

डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयांच्या कृषीकन्यांचा उपक्रम हंबर्डी व हिगोण्यात

प्रबोधनजळगाव (प्रतिनिधी) :-  येथील डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयाच्या कृषिकन्यानी हंबर्डी आणि हिगोण्यात राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्‍त प्रबोधन करीत मतदारांना त्यांच्या हक्‍काची जाणीव करून देत जनजागृती केली.
हंबर्डी गावात मतदार राजा जागा हो लोकशाही चा धागा हो, व्होट फॉर फुचर, व्होट फॉर डेवलपमेंट,व्होट फॉर बेटर इंडीया अशी घोषवाक्याचा उपयोग करीत फेरी काढण्यात आली. डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या प्रियंका विजय पाटील,किमया अनिल नांद्रे, यज्ञश्री मुरलीधर महाजन, भाग्यश्री चंद्रशेखर साबळे, जानकी विजय विसपुते यांनी लोकांमध्ये मतदानाचे महत्व सांगून जनजागृती निर्माण केली. मतदान करणे हे प्रत्येक अठरा वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणार्‍या व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे धर्म, जात, वर्ण संप्रदाय अथवा लिंग या निकषावर न करता कुणालाही हा अधिकार बजावता येऊ शकतो अशे कृषीकन्यानी गावकर्‍यांना पटवून दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी.मत्ते व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

हिंगोने ,तालुका यावल तुमचे मत तुमचा अधिकार  कृषी कन्या योगिता लिपने, वृंदा मोट्ठे ,आकांक्षा सोनवणे, रेवती ठाकरे, वैष्णवी ठोकळ, यांनी गावात जाऊन तेथील गावकर्‍यांना मतादार व मतदानाचे महत्त्व सांगितले त्याचप्रमाणे गावकर्‍यांना मतदान कार्डाची नोंदणी व वयोमर्यादा किती असते याची देखील सविस्तर माहिती सांगितली महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शैलेश तायडे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक बी. एम गोणशेठवाड कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक ए .डी मत्ते व संबंधित विषयातील विशेषतज्ञ यांच्या   मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

राष्ट्रीय बालिका दिवस साजरा
जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा, हिंगोने येथे राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला . या वेळी मुख्याध्यापिका सौ.सुनंदा जावळे , तसेच शिक्षिका प्रतिभा चौधरी आणि डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जलगांव  यांच्या  कृषी कन्या योगिता लिपणे,वृंदा मुट्ठे,आकांक्षा सोनवणे, रेवती ठाकरे आणि वैष्णवी ठोकळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच इतर शिक्षिका वर्ग व विद्यार्थिनी सोबत काही कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमानिमित्त कृषी कन्यांनी चॉकलेट वाटप करून हा दिवस साजरा केला तसेच हा कार्यक्रम ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रम २०२३-२४ यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे ,कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम.  गोनशेटवाड, ए.डी. मत्ते व संबंधित विषयातील विशेषतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/matdar-dinanimit-janjagruti/
Previous Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे खेळाडू फूटबॉल स्पर्धेत करणार म. आ. वि. विद्यापीठाचे प्रतिनिधित्व

Next Post

कर्जफेडीच्या विवंचनेतून विवाहितेने घेतले विष, गुरुवारी उपचारदरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे खेळाडू फूटबॉल स्पर्धेत करणार म. आ. वि. विद्यापीठाचे प्रतिनिधित्व

कर्जफेडीच्या विवंचनेतून विवाहितेने घेतले विष, गुरुवारी उपचारदरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon