• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवमतदारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला संवाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 25, 2024
in खान्देश, जळगाव
0
मोदी सरकारची तयारी ; समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंडमध्ये समिती

जळगाव ग्रामीणमधील नशिराबाद येथील विद्यार्थ्यांना मिळाली संधी

जळगाव (प्रतिनिधी) : – राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता.२५) देशभरातील नवमतदारांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. नशिराबाद येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चातर्फे आयोजित कार्यक्रमातही असंख्य नवमतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भंगाळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. हर्षल चौधरी, तालुका उपाध्यक्ष मिलिंद चौधरी, धर्मा करूले, तालुका सरचिटणीस गिरीश वराडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, अनुसूचित जमाती आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजप नशिराबाद शहराध्यक्ष बापू बोढरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण पाटील, सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष अॅड. हर्षल चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

*काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?*
● २६ जानेवारीला देश ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना, नव मतदारांवर आगामी २५ वर्षात विकसित भारत घडविण्याची जबाबदारी आहे.
● भारताला स्वातंत्र्य बहाल करून देणाऱ्या तरूणांचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदविले गेले, आताच्या तरूणांसमोर भारताला जगात अव्वल बनविण्याची संधी चालून आली आहे.
● भ्रष्टाचार तसेच आर्थिक घोटाळे, बेरोजगारी, गरीबीमुळे कधीकाळी संकटात सापडलेल्या भारत देशाचे चित्र आज बदलले आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारत देश लवकरच सात ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था पार करणार आहे.
● युवकांचे स्वप्न हेच माझे संकल्प आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे, किंबहुना तीच सरकारची मोठी गॅरंटी आहे.
● आपले एक मत भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविणार आहे तसेच देशाच्या विकासाला गती देणार आहे.
● १० ते १२ वर्षांपूर्वी देशातील तरूणांचे भवितव्य अंधकारमय होते. देश आज प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात पूर्ण बहुमताचे तसेच स्थिर सरकार आल्यास चांगले निर्णय घेणे सोपे जाईल.


 

 

Tags: #narendra modi newshttps://kesariraj.com/navmatdaranshi-pantpradhan/
Previous Post

अयोध्येत कान्हदेशचा मोठा सन्मान झाला, आयुष्य सार्थक झाले

Next Post

शुभम आगोणे खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, उपमुख्यमंत्र्यांचे महासंचालक, एसपींना आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शुभम आगोणे खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, उपमुख्यमंत्र्यांचे महासंचालक, एसपींना आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन
1xbet russia

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

August 18, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

August 18, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon