• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एसएसएमएम महाविद्यालयात खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2024
in खान्देश, जळगाव, पाचोरा
0
एसएसएमएम महाविद्यालयात खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन


पाचोरा (प्रतिनिधी) : – येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या एस एस एम एम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पाचोराद्वारा जय किरण प्रभाजी यांच्या जयंतीनिमित्ताने ॲड.सुभाषचंद संघवी खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन व लोकार्पण झाले.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.  दिलीप वाघ होते.

व्यायामशाळेचे उद्घाटन आ.किशोर पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आ. किशोर पाटील म्हणाले की, एस एस एम एम महाविद्यालयाच्या या क्रीडांगणाचा मोह सर्वांनाच वाटतो. हे क्रीडांगण सर्वांसाठी खुले असल्याने संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांचे त्यांनी आभार मानले. या महाविद्यालयाने देशसेवेसाठी अनेक तरुण दिलेत.  कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांशी  संवाद साधताना माजी आ. दिलीप वाघ म्हणाले की, आमची संस्था,महाविद्यालय हे सर्वांसाठी खुले आहे. ही संस्था सुदृढ माणसांबरोबर सुदृढ मने घडविण्याचे काम करत आहे याबरोबरच जयकिरण प्रभाजी नागरी पतसंस्थेच्या आर्थिक योगदानातून महिला व पुरुषांसाठी अंदाजे दहा लक्ष रुपयांच्या खुल्या व्यायामशाळा महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र उभार गेल्याने एका संस्थेने दुसऱ्या संस्थेला मदत केल्याने दोघांमधील स्नेह अधिक दृढ झाला आहे.

प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन अतुल संघवी यांनी केले. यावेळी संस्थेच्या माध्यमातून तरुणांना उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज देणे,मोफत मोतीबिंदू ऑपरेशन याबरोबरच वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत या सर्वांचा उल्लेख प्रास्ताविकातून केला.  संजय वाघ, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी नगराध्यक्ष पंडित शिंदे, व्ही टी जोशी, जय किरण प्रभजी नागरी पतसंस्थेचे संचालक दीपक सांगवी, हिम्मतराव भोईटे, शिवाजी आव्हाड, अमित संघवी, सपनेश बाहेती, मॅनेजर राजेश जैन, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक खलील देशमुख, योगेश पाटील, प्रकाश पाटील डॉ.पी एन पाटील,वासुदेव महाजन,सतीश चौधरी, जगदीश सोनार,प्रा.भागवत मालपुरे उपराचार्य प्रा.डॉ.वासुदेव वले उपप्राचार्य प्रा.जी.बी पाटील,प्रा.एस एस पाटील,प्रा.राजेश मांडोळे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.माणिक पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रो डॉ वासुदेव वले यांनी मानले . कार्यक्रमाला पाचोरा शहरातील जेष्ठ नागरिक महिला,पुरुष खेळाडू,विद्यार्थी उपस्थित होते.


 

 

Tags: https://kesariraj.com/smsmm-mahavidyalayat-khulya/
Previous Post

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) सीनियर लीग स्पर्धेत

Next Post

केंद्रीय विद्यालयात जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केंद्रीय विद्यालयात जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

केंद्रीय विद्यालयात जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
1xbet russia

खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

June 8, 2026
घरासमोरून दुचाकी लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Uncategorized

घरासमोरून दुचाकी लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

June 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

June 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon