• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात कोविड सेंटर सुविधां नियंत्रण व समन्वयासाठी गोरक्ष गाडीलकर, सतीष कुलकर्णी यांची नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता, जळगाव जिल्हयातील कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील सुविधांच्या अनुषंगाने नियंत्रण व समन्वय ठेवण्याकरीता तसेच रुग्णांना यथोचित सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी शहरी व ग्रामीण भागाकरीता सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
सतीष कुलकर्णी, आयुक्त, जळगाव महानगर पालिका यांना महानगरपालिका कार्यक्षेत्राकरीता आरोग्य सुविधांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करणे व सर्व यंत्रणा, घटक यांचेशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याकरीता Incident Commander म्हणून घोषीत केले आहे. गोरक्ष गाडीलकर, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समीती यांना जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून उर्वरित जळगाव जिल्हा (नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रासह) कार्यक्षेत्राकरीता जिल्हा आरोग्य सुविधांचे त्रिस्तरीय वर्गीकरण करणे व सर्व संबंधीत यंत्रणा, घटक यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याकरीता “Incident Commander” म्हणून घोषीत केले आहे.
Incident Commander यांनी “Covid Care Centres” करीता एका अधिका-याची स्वतंत्र नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिका-यांनी वेळोवेळी “Incident Commanders” याचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी.
“Incident Commander” यांनी Containment Zone म्हणून घोषीत करण्यात आलेल्या क्षेत्राकरीता एका अधिका-याची स्वतंत्र नोडलअधिकारी म्हणून नियुक्ती करावी. नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिका-यांनी वेळोवेळी “Incident Commanders” यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. “ Incident Commanders” यांनी त्रिस्तरीय रचनेकरीता आवश्यक ते मनुष्यबळ, खाजगी रुग्णालये, साधनसामग्री व उपकरणे, रुग्णवाहीका, शासकीय व खाजगी वाहने, शववाहिका आवश्यकतेप्रमाणे अधिग्रहित करावेत. तसेच Covid-१९ च्या अनुषंगाने वेळोवेळी आवश्यक असणारे सर्व आदेश/निर्देश/सुचनाचे स्तरावरुन संबंधितांना ‍निर्गमित करण्यात यावेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार “ Incident Commanders” यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये, कोणत्याही शासकीय/निमशासकीय/ खाजगी आस्थापना/ यंत्रणा, अत्यावश्यक सेवांशी संबंधीतांवर नमूद कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे अधिकार संबंधीत “Incident Commanders” यांना राहतील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण‍ डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.


 

 

Previous Post

उद्योगांना गँरंटीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार – अर्थमंत्री निर्मला सीतारामण

Next Post

जिल्ह्यात दहा कोरोना बाधित वाढले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात दहा कोरोना बाधित वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon