• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वीटभट्टीवर काम करताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथील विट भट्टीवर कामावर असतांना विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या तरूणाचा मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

रविंद्र संतोष चौधरी (वय-३८ रा. वाढवे ता. मुक्ताईनगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. रविंद्र चौधरी हा तरूण आपल्या आईवडील, पत्नी आणि मुलासह मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथे वास्तव्याला होता. विटभट्टीवर काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, नेहमीप्रमाणे २९ डिसेंबर रोजी सकाळी रविंद्र चौधरी हा कामावर असतांना त्याला विटभट्टीजवळ असलेल्या तारांवर ईलेक्ट्रीक वायर टाकत असतांना त्याला विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाले. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. मयत झालेल्या रविंद्र चौधरीच्या पश्चात आई मिराबाई, वडील संतोष चौधरी, पत्नी रूपाली आणि मुलगा ऋषीकेश असा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vitbhattivar-kam-kartana/
Previous Post

रेल्वेत चढताना पाय घसरला, वृद्ध गंभीर जखमी

Next Post

दुर्धर आजाराला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुर्धर आजाराला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दुर्धर आजाराला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

March 14, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon