• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

निंभोरा, सावदा स्टेशन येथे बंद केळी वॅगन सुरू करा, “अमृतसर” ला थांबा द्या

ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची  मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 24, 2023
in खान्देश, रावेर
0
निंभोरा, सावदा स्टेशन येथे बंद केळी वॅगन सुरू करा, “अमृतसर” ला थांबा द्या

मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रामकरण यादव यांची घेतली भेट

चंद्रकांत कोळी

रावेर (प्रतिनिधी) :- मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रामकरण यादव (मुंबई) यांना निंभोरा स्टेशन येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी बांधव, गावकऱ्याच्या वतीने निंभोरा व सावदा स्टेशन येथे बंद केळी वॅगन सुरू करणे व मुंबई सीएसटी अमृतसर एक्सप्रेसला अप-डाऊन गाडीला थांबा मिळण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.

भुसावळ ते खंडवा सेक्शनदरम्यान वार्षिक तपासणीनिमित्ताने निभोरा स्टेशन येथे आले असताना निंभोरा, दसनूर, सिंगनूर, बलवाडी, खिर्डी येथील  सर्वपक्षीय कार्यकते व गावकऱ्याच्या वतीने अँटी करप्शन फौंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे, किसान फुटसेल संस्था चेअरमन प्रल्हाद बोडे, नंदकिशोर चोपडे, विजय सोनार आदींनी जनरल मॅनेजर रामकरण यादव यांचा सत्कार केला.

गावकऱ्याच्या वतीने प्रा.संजय मोरे, स्वप्नील गिरडे, नंदकिशोर चोपडे यांनी निवेदन दिले. प्रा. संजय मोरे हे चार वर्षापासून केंद्र सरकारकडे सावदा निभोरा  स्टेशन येथील बंद असलेली केळी वॅगन पुनश्च सुरू करण्यात यावी. मुंबई सीएसटी अमृतसर एक्सप्रेस, मुंबई गोरखपूर एक्सप्रेस गाडीला निंभोरा स्टेशनवर थांबा मिळावा. भुसावळ-कटनी मेमो गाडीची वेळ पूर्ववत करावी. निंभोरा खिर्डी परिसरातील शेतकऱ्याच्या केळी मालाला चागला भाव मिळावा व स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी  केद्रीय मंत्री नितीन गडकरी,  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा .करीत आहे. आज पुन्हा सर्व पक्षीय कार्यकर्ते शेतकरी बांधव यांच्यासमवेत सेंट्रल रेल्वे जनरल मॅनेजर श्ररामकरण यादव यांना विनंती करून निवेदन देण्यात  आले.

चर्चाप्रसंगी डिगंबर चौधरी, नीलकठ पाटील, सुरेश भंगाळे, राजीव बोरसे, नंदकिशोर चोपडे, सुरेश चौधरी, योगेश कोळंबे, अनिल  बऱ्हाटे, भास्कर महाले,  सचिन महाले, सरपंच काशिनाथ सेलोडे, हेमंत पवार, विजय सोनार, मंगेश राठोड, भूषण चौधरी, हेमत मगर, उमेश पाटील, हेमंत पवार, संजय कोळी, गजानन  महाजन,  रवींद्र निंभोरे, परमानंद सेलोडे, भीमराव कोचुरे, श्रावण महाले, ललित  कोळंबे,  विशाल तायडे, माधव बऱ्हाटे, भगवान महाजन, प्रकाश  चौधरी, संजय पाटील, राकेश सपकाळे,  रेल्वेचे अधिकारी, रेल्वे पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव, गावकरी उपस्थित होते. सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर यांनी, प्रयत्न करतो, असे सांगितले.  सूत्रसंचालन स्वप्नील गिरडे यांनी केले. आभार सुनील कोंडे यांनी मानले.


 

Tags: #chadrakant koli raver news#raver news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/nimbhora-savda-yethe-vyagn-suru/
Previous Post

रेल्वे कारखाना चोरीप्रकरणी दोन पोलीस निलंबित, चार जणांना अटक

Next Post

जैन हिल्स येथे राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्याचा गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा

जैन हिल्स येथे राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्याचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon