• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

पारोळा शहरातून दोन दुचाकींसह मोबाईल लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2023
in क्राईम, खान्देश, पारोळा
0
यावल येथे तरूणाच्या हातातील मोबाईल हिसकावला

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पारोळा (प्रतिनिधी) :- बालाजी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या दुर्गाइ नगरातून दोन मोटरसायकली व एक मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रवींद्र सुरेश खोंडे (रा. बालाजी शाळेच्या मागे, दुर्गाई नगर, पारोळा)  यांनी पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यांची हिरो एच एफ डीलक्स अंदाजे (एम एच १९ सी.डी ९७४१) ही त्यांच्या घरासमोर अंगणात लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तसेच चेतन अनिल चौधरी यांची होंडा शाइन ? (एम एच १५ एफ एक्स ९०६५) ही देखील त्याच नगरातील घराबाहेरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तर मंगेश संजय भोई यांच्या विवो वाय ७५ कंपनीच्या दहा हजार रुपये किमतीच्या मोबाईल त्यांच्या घराच्या खिडकीतून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.

याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल प्रवीण पारधी हे करीत आहेत.


Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/parola-shahratun-don-duchakisah/
Previous Post

जिल्ह्यात 40 दिवसीय विशेष अभियान

Next Post

जंकफूडमधील घटक शरीरासाठी हानिकारक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जंकफूडमधील घटक शरीरासाठी हानिकारक

जंकफूडमधील घटक शरीरासाठी हानिकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवित व्यापाऱ्याला तब्बल ४८ लाख ५६ हजारांचा चुना
1xbet russia

कुटुंबीय मुलीकडे परदेशात, चोरटयांनी संधी साधून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला !

June 2, 2025
महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा
1xbet russia

महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा

June 2, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon