• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

नगरपर‍िषद परिसरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2023
in खान्देश, जळगाव
0


ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील अस्वच्छतेचे हॉट स्पॉट असलेल्या ठिकाणांवर स्वच्छतेसाठी व‍िशेष स्वच्छता मोहीम राबव‍िण्यात यावी, अशा सूचना ज‍िल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ज‍िल्ह्यातील सर्व नगरपाल‍िका मुख्याध‍िकाऱ्यांना द‍िल्या आहेत.

ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद हे नगरपाल‍िका प्रशासनाच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेत असतात. या आढाव्यात त्यांनी मुख्याध‍िकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेत सूचना द‍िल्या आहेत. ज‍िल्हाध‍िकारी प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील १९ नगरपर‍िषदा आहेत. या नगरपर‍िषदांमध्ये ज‍िल्हा न‍ियोजनाच्या अंतर्गत व‍िव‍िध कामे सुरू आहेत. याकामांना मुख्याध‍िकाऱ्यांनी भेट द्यावी. कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी. ज्या कंत्राटदारांनाी काम सुरू केले नाही किंवा काम सुरू केले आहे परंतु काम रखडले आहे. अशा सर्व कंत्राटदारांकडून कामास उशीर होत असल्याबाबतचे स्पष्टीकरण मागव‍िण्यात यावे. त्यांना ताबडतोब काम सुरू करण्याबाबत सूच‍ीत करण्यात यावे. मजूर, साहित्य इत्यादीसाठी योजना तपासण्यात यावी.

मालमत्ता कर वसूलीसाठी मोहीम राबव‍िण्यात यावी. यासाठी वसूली पथके तैनात करण्यात यावीत. ड‍िसेंबर २०२३ अखेर ७५ टक्के कर वसूली करण्यात यावे. अशा सूचनाही ज‍िल्हाध‍िकाऱ्यांनी द‍िल्या. मालमत्ता व विव‍िध कर नगरपर‍िषदांच्या उत्पन्नाचे व‍िव‍िध साधने आहेत. या करातील उत्पन्नावर नागरी सुव‍िधा देण्यात येत असतात. तेव्हा नागर‍िकांनी वेळेवर कराचा भरणा करावा, असे आवाहनही ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/nagarparishad-parisaramadhe/
Previous Post

भुसावळला महिलेचा विनयभंग करत पती व मुलाला मारहाण ; गुन्हा दाखल

Next Post

फिल्डवर राहून अवैध गौण खनिजांची उत्खनन, वाहतूक थांबवा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आदित्य लॉन्सच्या जागेचा वाणिज्य वापर थांबवण्याचे आदेश

फिल्डवर राहून अवैध गौण खनिजांची उत्खनन, वाहतूक थांबवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon