• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दुचाकी चोरट्याला चोप, भरबाजारातून चोरीचा केला प्रयत्न !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
दुचाकी चोरट्याला चोप, भरबाजारातून चोरीचा केला प्रयत्न !

जळगावातील दुपारची घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली येथील व्यक्तीची दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दुचाकी चोरट्यांना दुचाकी मालकाने चोप दिला. दरम्यान, जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरटे पसार झाले. याबाबत शनिपेठ पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

कुणाल मुरलीधर बारी (वय २२, रा. शिरसोली, ता. जळगाव) हा तरुण त्याच्या मित्रासह जळगावात राजकमल टॉकीज परिसरात वस्तू घेण्यास आला होता. त्यावेळी त्याने एका दुकानासमोर दुचाकी क्र. एमएच १९ जीटी ६६७८ हि उभी केली होती. काही वेळाने तेथे दोन अज्ञात तरुण आले. त्यांनी काहीतरी वस्तूने दुचाकी सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केला. हि बाब कुणाल बारी यांना लक्षात येताच, त्यांनी जाब विचारला. संशयित तरुणांनी अरेरावी केल्याने चालकासह नागरिकांनी त्यांना चोप दिला. मात्र गर्दीचा फायदा घेत दोघेही चोरटे पसार झाले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/12/WhatsApp-Video-2023-12-13-at-14.38.58.mp4

दरम्यान, शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. ते पुढील तपास करीत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/duchaki-chortyala-chop/
Previous Post

जैन हिल्स येथे ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ

Next Post

गुरुपीठाच्या आदेशाने श्री स्वामी समर्थ केंद्रात लाखोंचा गैरव्यवहार, पोलिसांचे असहकार्य !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुरुपीठाच्या आदेशाने श्री स्वामी समर्थ केंद्रात लाखोंचा गैरव्यवहार, पोलिसांचे असहकार्य !

गुरुपीठाच्या आदेशाने श्री स्वामी समर्थ केंद्रात लाखोंचा गैरव्यवहार, पोलिसांचे असहकार्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!