• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक, गुरे चारण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 8, 2023
in अपघात, क्राईम, धरणगाव
0

धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील घटना

धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नांदेड येथे शेत शिवाराकडे गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुकदेव धनसिंग कोळी (वय ४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवार ६ रोजी घडली. तापी नदीकाठालगतच्या शेतशिवाराकडे सुकदेव कोळी हा गुरुवारी गुरे चारण्यासाठी गेला होता. दुपारी गुरे चरत असताना अचानक आगेमोहळाच्या मधमाश्यांनी त्याच्यावर हल्ला केला. मधमाश्यांनी त्याच्या संपूर्ण चेहऱ्यासह हातापायांवर कडाडून चावा घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत तो तेथेच पडून होता.सायंकाळी तो घरी न परतल्याने त्याचे नातलग व घराजवळील काही लोक शोध घेण्यासाठी गेले.

तो अत्यवस्थ स्थितीत तेथेच पडून असल्याने दिसून आले. घरी आणून त्याच्यावर खासगी डॉक्टरांद्वारे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा रात्री मृत्यू झाला. याबाबत धरणगाव पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पवार हे करीत आहेत.

 


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhardhav-aaysharne-dili-dhadakhttps://kesariraj.com/gure-charnyas-gelelyacha-mrutu/
Previous Post

रक्तदान हाच खरा माणूसकीचा धर्म- डॉ. केतकी पाटील

Next Post

विवाह सोहळ्यांमध्ये चोरट्यांची ड्युटी सुरु, नवरीचे ७ लाखांचे दागिने, वस्तू लांबविल्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाह सोहळ्यांमध्ये चोरट्यांची ड्युटी सुरु, नवरीचे ७ लाखांचे दागिने, वस्तू लांबविल्या !

विवाह सोहळ्यांमध्ये चोरट्यांची ड्युटी सुरु, नवरीचे ७ लाखांचे दागिने, वस्तू लांबविल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon