• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

दुचाकीस्वाराचा भीषण अपघातात मृत्यू, तरुण ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 7, 2023
in क्राईम, खान्देश, पारोळा
0
भुसावळातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह तापी काठी आढळला  

पारोळा तालुक्यातील घटना

पारोळा (प्रतिनिधी) :- कजगाव रोडवरील पाटील कॉलेजजवळ समोरून येणाऱ्या क्रुझरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात क्रुझरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

महेश राजेंद्र जावरे (वय २४ रा. दिगर ता. पारोळा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पारोळा ते कजगाव रोडवरील डी.पी. पाटील कॉलेज समोरून महेश  दुचाकी (एमएच १९ बीयू २२०३) ने पारोळा कडून कजगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या क्रुझर क्रमांक (एमएच ११ बीएच ४१६६) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार महेश जावरे याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर क्रुझर चालक वाहन घेऊन पसार झाला होता. या घटने प्रकरणी अखेर बुधवारी ६ डिसेंबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पारधी करीत आहे.


Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/duchakiswaracha-bhishan-aapghat/
Previous Post

दगडफेक करून मुद्देमाल नेला चोरून, फेकरी शिवारातील घटना

Next Post

एरंडोलच्या बालिका लैंगिक शोषण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांवर मोठा दबाव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एरंडोलच्या बालिका लैंगिक शोषण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांवर मोठा दबाव

एरंडोलच्या बालिका लैंगिक शोषण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांवर मोठा दबाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवित व्यापाऱ्याला तब्बल ४८ लाख ५६ हजारांचा चुना
1xbet russia

कुटुंबीय मुलीकडे परदेशात, चोरटयांनी संधी साधून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला !

June 2, 2025
महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा
1xbet russia

महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा

June 2, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon