• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंडित मिश्रा यांच्या कथेस्थळी महिला चोरट्यांची हजेरी, मंगलपोत लांबविल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 5, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पंडित मिश्रा यांच्या कथेस्थळी महिला चोरट्यांची हजेरी, मंगलपोत लांबविल्या

मध्यप्रदेशातील २७ संशयित महिलांना घेतले ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी) :- पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेच्या ठिकाणी पहिल्याच दिवशी चोरट्यांनी हजेरी पाहायला मिळाली. भाविक महिलांच्या सोन्याच्या पोत चोरी केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील एकूण २७ संशयित महिलांना स्थानिक गुन्हे शाखेकडून पकडून पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. भाविकांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजीपासून कानळदा रोडवरील वडनगरी फाट्यावर करण्यात आले आहे. कथेचा लाभ ३ लाखांपेक्षा अधिक भाविक घेत आहेत. दरम्यान, या कथेसाठी २ हजारपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला असून सुरक्षाकामी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ उडत आहे. पहिल्याच दिवशी चोरटयांनी देखील कथेला उपस्थिती लावली असल्याचे दिसून आले आहे. काही संशयित महिलांनी भाविक महिलांच्या सोनसाखळ्या, मंगलपोत ओढून चोरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

कथास्थळी एका महिलेची पर्स चोरीला गेली. मात्र त्यातील मोबाईल खाली पडल्याने तो एकाला सापडला. त्याने संपर्क साधून तो परत दिला आहे. दरम्यान, ज्या भाविक महिलांच्या पोत चोरल्या गेल्या आहेत, त्या तालुका पोलीस स्टेशनला आल्या असून पोलीस त्यांच्या तक्रारी लिहून घेत आहेत. तीन भाविक महिलांच्या ३९५ नुसार तक्रारी घेण्यात आल्या असून अजून काही महिला तक्रार देत आहेत. दरम्यान, पोत चोरणाऱ्या एकूण २७ संशयित महिला असून त्या सर्व मध्यप्रदेशातील इंदोर, सेंधवा तसेच सदर महिला ह्या मध्यप्रदेशातील निमचं जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.  इतर गावातील असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त होत आहे. दरम्यान, तालुका पोलीस स्टेशनला महिला भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharathttps://kesariraj.com/kathesthali-mahila-chortyanchi/
Previous Post

चोरटयांनी घरात प्रवेश करीत वस्तू नेल्या चोरून

Next Post

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विविध निवडी जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विविध निवडी जाहीर

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विविध निवडी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026
 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

March 17, 2026
सातपुड्याच्या जंगलात वणवा लावणाऱ्या आरोपीला अटक
1xbet russia

सातपुड्याच्या जंगलात वणवा लावणाऱ्या आरोपीला अटक

March 17, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026
 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon