• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वेतून पडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2023
in Uncategorized
0
रेल्वेतून पडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू

रावेर येथील घटना

रावेर (प्रतिनिधी) :- येथील तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त शिपायाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. २ डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रतन राजाराम भालेराव (वय ६२,रा. जी. आय. कॉलनी, रावेर)  यांचा येथील रेल्वे स्टेशनजवळ रावेरकडून भुसावळकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

राष्ट्रीय लोक अदालतीचे ९ डिसेंबर रोजी आयोजन

Next Post

यावल तालुक्यातील २१६ शेतकर्‍यांचे १९८.५ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यावल तालुक्यातील २१६ शेतकर्‍यांचे १९८.५ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त

यावल तालुक्यातील २१६ शेतकर्‍यांचे १९८.५ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम
1xbet russia

उष्माघातापासून घ्या काळजी, रुग्णांसाठी विशेष कक्ष राखीव..!

March 12, 2026
शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त
1xbet russia

शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

March 12, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात दोघा क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजारांचा दंड

March 12, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात फर्निचरचे दुकान फोडले

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम

उष्माघातापासून घ्या काळजी, रुग्णांसाठी विशेष कक्ष राखीव..!

March 12, 2026
शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon