• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रस्त्यावर सापडलेले रोकड विद्यार्थ्यांने केले प्रामाणिकपणे पोलीसांकडे सुपूर्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2023
in खान्देश, जळगाव
0
रस्त्यावर सापडलेले रोकड विद्यार्थ्यांने केले प्रामाणिकपणे पोलीसांकडे सुपूर्त

जळगाव  ( प्रतिनिधी ) –  शहरातील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता नववीच्या नितीन सुरेश प्रजापत (रा.वाघनगर) या शालेय विद्यार्थ्याला रामानंदनगर पोलीस चौकाजवळबबुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास  ४८ हजार ५०० रूपये सापडले. विद्यार्थ्याने सापडलेले पैसे प्रामाणिकपणे रामानंदनगर पोलिसांकडे सुपूर्द केले. त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाघनगरातील नितीन हा बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शाळेत जायला सायकलने निघाला. रामानंदनगर घाट चढल्यानंतर रामानंदनगर पोलिस चौकीजवळ त्याला पैशांचे बंडल दिसले. कुणाचे तरी पैसे पडले असतील म्हणून आधी त्याने त्या पैशांच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू, कुणीही दिसून आल्याने अखेर ते पैसे उचलून तो शाळेत आला. वर्गात जावून लागलीच त्याने वर्गशिक्षकांना संपूर्ण हकीकत सांगून सापडलेले पैसे त्यांच्याकडे सुपूर्द केले. नंतर ते पैसे पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे ठरले. सायंकाळी नितीन हा वडील व शाळेतील शिक्षकांसह रामानंदनगर पोलिस ठाण्यात सापडलेले पैसे पोलिसांना सुपूर्द करण्यासाठी आला होता. पोलीस ठाण्यातील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्याने रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्याकडे ते पैसे सुपूर्द केले. दरम्यान, त्याच्या प्रामाणिपणा पाहून पोलिसांनी नितीनचे कौतूक केले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/rastyavar-sapadlele-rokad-part
Previous Post

महिलेवर विळ्याने प्राणघातक हल्ला ; चार जणांविरोधात गुन्हा दाखल  

Next Post

दुचाकीस्वार इसमाला भरधाव आयशरने दिली धडक, जागीच मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीस्वार इसमाला भरधाव आयशरने दिली धडक, जागीच मृत्यू !

दुचाकीस्वार इसमाला भरधाव आयशरने दिली धडक, जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon